google-site-verification: google6cdb4c2972cb70e9.html शैक्षणिक माहिती ब्लॉग: वार्षिक निकालाबाबत सूचना

पेज

@ महत्वाची माहिती

शैक्षणिक माहिती ब्लॉग वर आपणास , शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा माहिती लिंक ,विविध शैक्षणिक लिंक , इयत्ता -पहिली ते दहावी पर्यंतचे शैक्षणिक व्हिडीओ, सराव चाचण्या,तसेच विविध शैक्षणिक शासन निर्णय ,आश्रमशाळा संहिता व संबंधित शैक्षणिक शासन निर्णय व माहिती, मेडीकल बील, आश्रमशाळा व शालेय क्रीडा स्पर्धा माहिती , लहान मुलांसाठी शैक्षणिक लिंक ,शिष्यवृत्ती परीक्षा लिंक, विज्ञान विषयक माहिती तसेच You Tube वरील व्हिडीओ, प्राथमिक व माध्यमिक शिक्षकास उपयोगी WEB SITE च्या Link उपलब्ध आहेत.
माझ्या या शैक्षणिक ब्लॉग वर मी भूपेंद्र लक्ष्मणराव पाटील आपले सर्वांचे मनस्वी स्वागत करतो..सुस्वागतम ...सुस्वागतम...सुस्वागतम...

मंगळवार, २८ एप्रिल, २०२०

वार्षिक निकालाबाबत सूचना

शैक्षणिक वर्ष 2019-2020 मधील इयत्ता : 1 ली ते 9  वी व इयत्ता : 11 वी चे निकालाबाबत  बाबत  सूचना.


➤मा.संचालक सो. ,राज्य शैक्षणिक संशोधन व शैक्षणिक परिषद ,महाराष्ट्र ,पुणे याचे दि.02.05.2020- चे शैक्षणिक वर्ष 2019-2020 च्या  निकालाबाबत पत्र   :- DOWNLOAD 

➤संदर्भ पत्र क्र.-1 - दि.20 मार्च  2020 :-  DOWNLOAD 

➤संदर्भ पत्र क्र.-2 - दि.13 एप्रिल 2020:-  DOWNLOAD




➤मा. शिक्षणाधिकारी ( प्राथमिक)., जि.प.जळगाव यांचे इयत्ता - 1 ली ते 8 वी च्या निकाल व मुल्यमापन बाबत पत्र  - दि.30 एप्रिल 2020:-  DOWNLOAD



कोरोना विषाणूमुळे उद्वभवलेल्या परिस्थितीत इयत्ता : 5 वी ते 9 वी व इयत्ता : 11 वी चे निकालपत्रक तयार करणे बाबत  सूचना.


➤जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ ,जळगाव - यांचे सूचना पत्र 

 Download


➤कोल्हापूर  जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ ,कोल्हापूर  - यांचे सूचना पत्र 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा