google-site-verification: google6cdb4c2972cb70e9.html शैक्षणिक माहिती ब्लॉग: 7TH PAY व शासन निर्णय

पेज

@ महत्वाची माहिती

शैक्षणिक माहिती ब्लॉग वर आपणास , शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा माहिती लिंक ,विविध शैक्षणिक लिंक , इयत्ता -पहिली ते दहावी पर्यंतचे शैक्षणिक व्हिडीओ, सराव चाचण्या,तसेच विविध शैक्षणिक शासन निर्णय ,आश्रमशाळा संहिता व संबंधित शैक्षणिक शासन निर्णय व माहिती, मेडीकल बील, आश्रमशाळा व शालेय क्रीडा स्पर्धा माहिती , लहान मुलांसाठी शैक्षणिक लिंक ,शिष्यवृत्ती परीक्षा लिंक, विज्ञान विषयक माहिती तसेच You Tube वरील व्हिडीओ, प्राथमिक व माध्यमिक शिक्षकास उपयोगी WEB SITE च्या Link उपलब्ध आहेत.
माझ्या या शैक्षणिक ब्लॉग वर मी भूपेंद्र लक्ष्मणराव पाटील आपले सर्वांचे मनस्वी स्वागत करतो..सुस्वागतम ...सुस्वागतम...सुस्वागतम...

7TH PAY व शासन निर्णय




अनुदानित आश्रमशाळा 7 PAY शासन निर्णय  

अ.न. शासन निर्णय  दिनांक   डाउनलोड करा 
 1.
आदिवासी विकास विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करणेबाबत.
 18.09.2019  DOWNLOAD
शालेय शिक्षण व वित्त विभाग 7 PAY शासन निर्णय     
अ.न. शासन निर्णय  दिनांक   डाउनलोड करा 
 17.राज्यातील कोरोना आपत्ती निवारणाच्या उपाययोजनांकरिता राज्यातील सर्व भा.प्र.से, भा.पो.से, भा.व.से व महाराष्ट्र राज्य शासनाचे सर्व अधिकारी /कर्मचारी यांच्या माहे मे, 2020 च्या वेतनातील एक/ दोन दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करून देण्याबाबत .. 18.05.2020 DOWNLOAD
 16.माहे मार्च 2020 च्या वेतन प्रदानाबाबत  31.03.2020 DOWNLOAD
 15. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दि. 1.1.2016 ते 31.12.2018 या कालावधीमधील सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनाची अनुज्ञेय थकबाकी अदा करणेबाबत.
10.01.2020

 14.राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दि. 1 जुलै, 2019 पासून सुधारणा करण्याबाबत. 04.01.2020 DOWNLOAD
 13. राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दि.1 जानेवारी, 2019 पासून सुधारणा करण्याबाबत. 08.07.2019 DOWNLOAD
 12. महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, 2019 राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्तिवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकी प्रदानासंबंधी स्पष्टीकरण.  30.05.2019  DOWNLOAD
 11.
सातव्या वेतन आयोगाच्या तरतुदींनुसार करायची वेतननिश्चिती/पडताळणी वेतनिका या संगणकीय प्रणालीमार्फत करण्याबाबत.
14.05.2019
 DOWNLOAD
 10.
सातव्या वेतन आयोगामध्ये, तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या अनुज्ञेयतेबाबत.

02.03.2019

 9.
01 जानेवारी, 2016 पूर्वी सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालेल्या कर्मचाऱ्यांच्या दि.01 जानेवारी, 2016 रोजीच्या वेतननिश्चितीबाबत.
 01.03.2019  DOWNLOAD
 8.  महाराष्ट्र नागरी सेवा - (सुधारित वेतन) नियम, 2019 वेतननिश्चितीसंबंधी स्पष्टीकरण.
20.02.2019

 7.
महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) अधिनियम, 1977 मधील व्याख्येनुसार असलेल्या अनुदानित अशासकीय शाळांतील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू करण्याबाबत.

20.02.2019

 6.
महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियम, 1977 मधील व्याख्येनुसार असलेल्या अनुदानित अशासकीय शाळांतील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू करण्याबाबत.

22.02.2019

 5.
राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना सुधारीत दराने घरभाडेभत्ता मंजूर करण्याबाबत.
 05.02.2019  DOWNLOAD
 4.
सुधारित वेतन संरचनेच्या अनुषंगाने सुधारित दराने महागाई भत्ता मंजूर करण्याबाबत.
 01.02.2019  DOWNLOAD
 3.  शासन अधिसूचना -वित्तविभाग .GAZETTE SEVENTH PAY
30.01.2019

 2.  राज्य वेतन सुधारणा समिती,2017 च्या अहवाल खंड-1 मधील वेतनश्रेणीबाबतच्या व आनुषंगिक शिफारशी स्वीकृत करण्याबाबत.
01.01.2019

 1.  राज्य शासकीय कर्मचारी व अन्य पात्र कर्मचारी यांना तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबतच्या, राज्य वेतन सुधारणा समितीच्या शिफारशी स्विकृतीबाबत.
01.01.2019

    असुधारीत वेतनश्रेणी  शासन निर्णय 
अ.न. शासन निर्णय  दिनांक   डाउनलोड करा 
 4.असुधारित वेतनश्रेणीत (सहाव्या वेतन आयोगानुसार) निवृत्तिवेतन/कुटुंब निवृत्तिवेतन घेणाऱ्या निवृत्तिवेतनधारक/ कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि.1 जुलै, 2019 पासून 164 टक्के महागाई वाढ देण्याबाबत. 07.01.2020 DOWNLOAD
 3.
असुधारित वेतन संरचनेत (सहाव्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दि. 1 जुलै, 2019 पासून सुधारणा करण्याबाबत.

04.01.2020

 2.
असुधारित वेतनश्रेणीत (सहाव्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दि. 1 जानेवारी, 2019 पासून सुधारणा करण्याबाबत.

08.07.2019

 1.
असुधारित वेतनश्रेणीत (सहाव्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दि. 1 जुलै, 2018 पासून सुधारणा करण्याबाबत.

08.07.2019

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा