सीबीएसईने बारावीच्या मुलांसाठी 122 पृष्ठांची एक
अप्रतिम पुस्तिका तयार केली आहे. 12 वी नंतर अशी 113
क्षेत्रे आहेत, जिथे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार उच्च
शिक्षण मिळू शकेल अशी माहिती देण्यात आली आहे. या
कोर्समध्ये कोणत्या शैक्षणिक संस्था आहेत याबद्दल संपूर्ण
माहिती देखील आहे. ही पीडीएफ फाईल जास्तीत जास्त
गरजुंना पाठवा, म्हणजे मेहनती विद्यार्थ्यांना त्याचा लाभ
मिळेल.
छानच माहिती मिळाली.
उत्तर द्याहटवाThanks sirji
हटवाखूपच छान माहिती आहे सर
उत्तर द्याहटवाThanks sirji
हटवाखरोखरच पालक व विदयार्थ्यांसाठी उपयुक्त माहिती आहे.
उत्तर द्याहटवाThanks sirji
हटवा