google-site-verification: google6cdb4c2972cb70e9.html शैक्षणिक माहिती ब्लॉग: शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा

पेज

@ महत्वाची माहिती

शैक्षणिक माहिती ब्लॉग वर आपणास , शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा माहिती लिंक ,विविध शैक्षणिक लिंक , इयत्ता -पहिली ते दहावी पर्यंतचे शैक्षणिक व्हिडीओ, सराव चाचण्या,तसेच विविध शैक्षणिक शासन निर्णय ,आश्रमशाळा संहिता व संबंधित शैक्षणिक शासन निर्णय व माहिती, मेडीकल बील, आश्रमशाळा व शालेय क्रीडा स्पर्धा माहिती , लहान मुलांसाठी शैक्षणिक लिंक ,शिष्यवृत्ती परीक्षा लिंक, विज्ञान विषयक माहिती तसेच You Tube वरील व्हिडीओ, प्राथमिक व माध्यमिक शिक्षकास उपयोगी WEB SITE च्या Link उपलब्ध आहेत.
माझ्या या शैक्षणिक ब्लॉग वर मी भूपेंद्र लक्ष्मणराव पाटील आपले सर्वांचे मनस्वी स्वागत करतो..सुस्वागतम ...सुस्वागतम...सुस्वागतम...

शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा

   
💢  शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा  💢 

 माझ्या सर्व प्रिय पालक व विद्यार्थी मित्रांनो,

           स्पर्धा, स्पर्धा ,स्पर्धा हा शब्द सध्याच्या या काळात मानवी जीवनातील एक महत्वाचा घटक आहे. पण ही जीवनातील, जीवनाशी चाललेली स्पर्धा आनंददायी असण तितकच महत्वाच आहे आणि स्पर्धेचा,स्पर्धा परीक्षेचा उपयोग नेहमी सकारात्मकच असतो आणि तो त्याच दृष्टीने घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे जीवन समृद्ध होते. जीवनात यश प्राप्त होते, तसेच व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास ही होतो.
आपला पाल्य इयत्ता: 1 ली ते 12 वी च्या वर्गात शिकत असतांना राज्यात शालेय पातळीवर विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते. यामध्ये पाचवी-आठवीच्या टप्प्यावर होणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षा, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा या सरकारी परीक्षांच्याच जोडीने अनेक स्थानिक स्पर्धा परीक्षांचाही समावेश आहे. विद्यार्थ्यांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील एमपीएससी, यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांचा सराव व्हावा, म्हणून त्यांना शालेय पातळीवरील अशा परीक्षांची तयारी करण्यासाठी पालकांकडूनही प्रोत्साहन दिले जाते. हीच बाब विचारात घेऊन राज्यातील बहुतेक  शाळांमध्ये सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर शालेय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे आयोजन केले जाते,
मुलांच्या शालेय जीवनापासून या परीक्षांना अनन्यसाधारण महत्व आहे. या परीक्षांना प्रत्येक विद्यार्थी प्रविष्ठ होणे आवश्यक आहे. यातून पालकांनी /शिक्षकांनी यश अपयश न पाहता विद्यार्थ्यांना अनेक गोष्टींचे ज्ञान मिळते याचा विचार केला पाहिजे.
उदा.
1. वेळेचे नियोजन.
2. उत्तर देण्याची पद्धत व विचारांची अचूकता.
3. स्मरणशक्ती वाढते .
4. विचारांची क्षमता वाढते.
5. परीक्षेला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास वाढतो.
6. चाकोरी बाहेरचा विचार करणे.
7. यश ,अपयश पचविण्याची ताकत निर्माण होते.
8. विविध विषयांचे वाचन वाढते.
9. विद्यार्थ्याचा कल लक्षात येतो.
10. परीक्षेबद्दलची भीती कमी होते.
या आणि अशा अनेक गोष्टींचा फायदा विद्यार्थ्यांना होतो.त्यांना मार्गदर्शन करणा-या शिक्षकांना होतो, आणि पालकांना ही होतो.

             त्यामुळे या सर्व विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची माहिती आपल्या पर्यत पोहचावी या उद्धेशाने वेगवेगळ्या माध्यमातून हि माहिती संकलित करून एकत्रितपणे या ब्लॉग वर देत आहे.
निश्चितच आपण या माहितीचा उपयोग आपल्या पाल्याच्या सर्वांगीण स्पर्धात्मकविकासासाठी करणार याची मला खात्री आहे......सर्वांना मनपूर्वक शुभेछासह.. 

शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा माहिती पुस्तक- फ्लिप बुक
- DOWNLOAD -



अ.न.

परीक्षेचे नाव 

पात्रता 


 परीक्षेची लिंक


1.
पूर्व उच्च  शिष्यवृत्ती परीक्षा 
 इयत्ता : 5 वी 
 GO TO LINK 

2.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 
 इयत्ता : 8 वी 
  GO TO LINK


3.
राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा (NTS)
 इयत्ता : 10 वी 
  GO TO LINK


4.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा  (NMMS) 

 इयत्ता : 8  वी 
  GO TO LINK


5.

किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना  (KVPY) 

 इयत्ता : 11  वी व 12   वी   विज्ञान 



6.
NATIONAL TALENT SEARCH EXAM
 इयत्ता : 10 वी
GO TO LINK


7.
डॉ.होमीभाभा बालवैज्ञानिक स्पर्धा  (HBBVS)
 इयत्ता : 6  वी व 9 वी 



8.
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 
   इयत्ता : 5 वी
  GO TO LINK


9.
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 
   इयत्ता : 8 वी



10.
Rashtriya Indian Military College Entrance Exam (RIMC)
  इयत्ता : 7 वी/ 7 वी 


11.
MAHARASHTRA TALENT SEARCH EXAMINATION (M.T.S.E.)
 इयत्ता : 8 वी ते 10 वी 


12.
अदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा 
 इयत्ता : 4 थी  (फक्त मुले )   ( अ. ज. )


13.
शासकीय  विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा 
  इयत्ता : 4 थी  (ग्रामीण भागातील  मुले )  



14.
विमुक्त जाती व भटक्या जातीतील विद्यार्थ्यांसाठी   विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा 
  इयत्ता : 4 थी  (समाजकल्याण विभाग आश्रमशाळेतील मुले फक्त  )  (VJNT) 




15.
STATE SCIENCE TALENT SEARCH EXAMINATIONS                   ( SSTSE ) 
 इयत्ता : 10 वी 




16.
STATE LEVEL SCIENCE TALENT SEARCH EXAM (SLSTSE)
 इयत्ता : 4 थी  ते 10 वी



17.

INTERNATIONAL OLYMPIAD IN SCIENCE  (IOS)
 इयत्ता : 1 ली  ते 10 वी 



18.
REGIONAL MATHEMATICS OLYMPIAD (RMO)
 इयत्ता : 11 वी व 12 वी 



19.
 INTERNATIONAL OLYMPIAD IN MATHEMATICS (IOM)
 इयत्ता : 1 ली  ते 10 वी 



20.
 INTERNATIONAL OLYMPIAD OF ENGLISH LANGUAGE (IOEL)
 इयत्ता : 1 ली  ते 10 वी 




21.
NATIONAL STANDARD EXAMINATION IN BIOLOGY (NSEB)
 इयत्ता : 11 वी व 12 वी 



22.
NATIONAL STANDARD EXAMINATION IN CHEMISTRY (NSEC)
 इयत्ता : 11 वी व 12 वी 



23.
NATIONAL STANDARD EXAMINATION IN ASTRONOMY (NSEA)
 इयत्ता : 11 वी व 12 वी 



24.
NATIONAL STANDARD EXAMINATION IN PHYSICS (NSEP)
 इयत्ता : 11 वी व 12 वी 



25.
ZONAL INFORMATION OLYMPIAD (ZIO)
 इयत्ता : 8  वी ते 12 वी 
  GO TO LINK


26.
INTERNATIONAL INFORMATION OLYMPIAD (IIO)
 इयत्ता : 1 ली  ते 12 वी



27.
NATIONAL CYBER OLYMPIAD (NCO)
 इयत्ता : 2 री ते 12 वी
GO TO LINK


28.
NATIONAL INTERACTIVE MATH OLYMPIAD (NIMO)
 इयत्ता : 5 वी ते 12 वी



29.
NATIONAL BIOTECHNOLOGY OLYMPIAD (NBTO)
 इयत्ता : 5 वी ते 12 वी



30.
GEOGENIUS
 इयत्ता : 2 री व 12 वी
  GO TO LINK


31.
KNOWLEDGE OLYMPIAD (KO)
 इयत्ता : 1 ली  ते 12 वी
  GO TO LINK


32.
SIR C.V.RAMAN YOUNG GENIUS AWARDS NATIONAL LEVEL SCIENCE TALENT SEARCH EXAMINATION (SCYGANLSTSE)
 इयत्ता : 4 थी  ते 10 वी
  GO TO LINK


33.
ASSET–ASSESMENT OF SCHOLASTIC SKILLS THROUGH EDUCATIONAL TESTING (ASSET)
 इयत्ता : 1 ली  ते 12 वी





34.
INTERNATIONAL ASSESMENT FOR INDIAN SCHOOL (IAIS)
 इयत्ता : 3 री व 12 वी



35.
INDIAN NATIONAL OLYMPIAD (INO)
GO TO LINK


36. UNIFIED CYBER OLYMPIAD (UCO) इयत्ता : 3 री  ते 12 वी   GO TO LINK


37. NATIONAL SCIENCE OLYMPIAD (NSO) इयत्ता : 1 ली  ते 12 वी   GO TO LINK


38. NATIONAL SCIENCE TALENT SEARCH EXAM (NSTSE ) इयत्ता : 2 री  ते 12 वी GO TO LINK 


39. MATHS TALENT SEARCH EXAM (MTSE)  इयत्ता : 3 री  ते 12 वी GO TO LINK  

40. INTERNATIONAL MATHEMATICS OLYMPIAD (IMO )  इयत्ता : 1 ली  ते 12 वी  GO TO LINK


41. COLLEGE BOARD INDIA SCHOLARSHIP PROGRAME    इयत्ता : 11  वी व 12     वी    GO TO LINK


42.
AGLASEM TALENT SEARCH EXAM                 ( ATSE )
 इयत्ता : 5 वी  ते 12 वी   GO TO LINK


43. NATIONAL SCHOLARSHIP TEST FOR YOUTH (NSTY)  इयत्ता : 11  वी व 12     वी    GO TO LINK


44. NATIONAL LEVEL SCIENCE TALENT SEARCH EXAM                   ( NLSTSE ) इयत्ता : 2 री  - 12 वी   GO TO LINK


45. NATIONAL STANDARD EXAM IN JUNIOR SCIENCE (NSEJS)  इयत्ता : 1 ली  ते 10 वी   GO TO LINK


46. शासकीय रेखा कला परीक्षा   इयत्ता : 7 वी   ते 10 वी   GO TO LINK


47. निरंकनिरंक   GO TO LINK


48. निरंक निरंक

  GO TO LINK


49. निरंक निरंक  GO TO LINK 


50. निरंक निरंक

  

GO TO LINK




१३ टिप्पण्या:

  1. एकाच ठिकाणी सर्व परीक्षा लिंक अतिशय छान सर

    उत्तर द्याहटवा
  2. खूप छान सर
    अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद

    उत्तर द्याहटवा