google-site-verification: google6cdb4c2972cb70e9.html शैक्षणिक माहिती ब्लॉग: वरिष्ठ , निवड श्रेणी व इतर शासन निर्णय

पेज

@ महत्वाची माहिती

शैक्षणिक माहिती ब्लॉग वर आपणास , शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा माहिती लिंक ,विविध शैक्षणिक लिंक , इयत्ता -पहिली ते दहावी पर्यंतचे शैक्षणिक व्हिडीओ, सराव चाचण्या,तसेच विविध शैक्षणिक शासन निर्णय ,आश्रमशाळा संहिता व संबंधित शैक्षणिक शासन निर्णय व माहिती, मेडीकल बील, आश्रमशाळा व शालेय क्रीडा स्पर्धा माहिती , लहान मुलांसाठी शैक्षणिक लिंक ,शिष्यवृत्ती परीक्षा लिंक, विज्ञान विषयक माहिती तसेच You Tube वरील व्हिडीओ, प्राथमिक व माध्यमिक शिक्षकास उपयोगी WEB SITE च्या Link उपलब्ध आहेत.
माझ्या या शैक्षणिक ब्लॉग वर मी भूपेंद्र लक्ष्मणराव पाटील आपले सर्वांचे मनस्वी स्वागत करतो..सुस्वागतम ...सुस्वागतम...सुस्वागतम...

वरिष्ठ , निवड श्रेणी व इतर शासन निर्णय


 वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी शासन निर्णय 




अ.न. शासन निर्णय  दिनांक  
डाउनलोड करा 
15. शिक्षकांकरिता वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करणेबाबत सुधारित तरतूदी 26.08.2019  DOWNLOAD
14. शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या तसेच खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळातील व अध्यापक विद्यालयातील पूर्ण वेळ शिक्षकांच्या वरिष्ठ (Senior Grade) व निवड श्रेणीसाठी (selection Grade) आवश्यक प्रशिक्षणाबाबत.
21.12.2018
 DOWNLOAD
13. वरिष्ठ वेतनश्रेणी देण्याबाबत शिक्षक सेवक पदावर व्यतित केलेला 3 वर्षाचा कालावधी ग्राह्य धरण्याबाबत.  12.03.2018  DOWNLOAD
12. एम.एड., एम.फील व पी.एच.डी. धारक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांप्रमाणे लाभ व सुविधा देण्याबाबत.  28.02.2018  DOWNLOAD
11. राज्यातील खाजगी माध्यमिक शाळांतील शिक्षकांना निवडश्रेणीसाठी अर्हता निश्चित करण्याबाबत.  15.07.2016  DOWNLOAD
10. शिक्षकांकरिता वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करणेबाबत तसेच प्रशिक्षणाच्या स्वरुपामध्ये बदल करणेबाबत. 23.10.2017  DOWNLOAD
9. राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी विनाअनुदानित शाळेत केलेली सेवा वरिष्ठ व निवडश्रेणीसाठी तसेच कालबध्द पदोन्नती योजनेसाठी ग्राहय धरणेबाबत.  06.05.2014  DOWNLOAD
8. राज्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यासाठी शिक्षण सेवक पदावर व्यतित केलेला 3 वर्षाचा कालावधी ग्राहय धरण्याबाबत.  17.06.2013  DOWNLOAD
7. राज्यातील प्राथमिक शाळामधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी / निवडश्रेणी लागू करण्याबाबत.  01.03.2013  DOWNLOAD
6. प्राथमिक शिक्षकांना 24 वर्षाच्या सेवेनंतर निवडश्रेणी लागू करणे व उच्च शैक्षणिक अहर्ता प्राप्त करणे बाबत  18.06.2008  DOWNLOAD
5. राज्यातील मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांंतील शिक्षकांना निवडश्रेणीसाठी उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त करणेबाबत.  05.09.2007  DOWNLOAD
4. राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी विनाअनुदानित शाळेंत केलेली सेवा वरिष्ठ व निवडश्रेणीसाठी ग्राहय धरणेबाबत.  28.11.2006  DOWNLOAD
3. प्राथमिक शिक्षकांना 24 वर्षाच्या सेवेनंतर निवडश्रेणी लागू करण्याबाबत.  15.11.2006  DOWNLOAD
2. प्राथमिक शिक्षकांना 24 वर्षाच्या सेवेनंतर निवडश्रेणी लागू करण्याबाबत.  20.07.2004  DOWNLOAD
1. राज्‍यातील खाजगी माध्‍यमिक शाळांमधील तसेच अध्‍यापक विद्यालयातील शिक्षकांना निवडश्रेणी लागू करणे.  08.12.1995   DOWNLOAD




                          



६ टिप्पण्या:

  1. खाजगी माध्यमिक शाळेतील शिक्षकांना शिक्षण सेवक पदाची सेवा वरिष्ठ श्रेणि स ग्राह्य धरल्या जाईल ना.

    उत्तर द्याहटवा
  2. शासन निर्णय download होत नाही यावर उपाय काय आहे?

    उत्तर द्याहटवा
  3. वरिष्ठश्रेणी अथवा निवडश्रेणी लागू होण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे का ? मार्गदर्शन करावे.

    उत्तर द्याहटवा