google-site-verification: google6cdb4c2972cb70e9.html शैक्षणिक माहिती ब्लॉग: माझ्या विषयी

पेज

@ महत्वाची माहिती

शैक्षणिक माहिती ब्लॉग वर आपणास , शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा माहिती लिंक ,विविध शैक्षणिक लिंक , इयत्ता -पहिली ते दहावी पर्यंतचे शैक्षणिक व्हिडीओ, सराव चाचण्या,तसेच विविध शैक्षणिक शासन निर्णय ,आश्रमशाळा संहिता व संबंधित शैक्षणिक शासन निर्णय व माहिती, मेडीकल बील, आश्रमशाळा व शालेय क्रीडा स्पर्धा माहिती , लहान मुलांसाठी शैक्षणिक लिंक ,शिष्यवृत्ती परीक्षा लिंक, विज्ञान विषयक माहिती तसेच You Tube वरील व्हिडीओ, प्राथमिक व माध्यमिक शिक्षकास उपयोगी WEB SITE च्या Link उपलब्ध आहेत.
माझ्या या शैक्षणिक ब्लॉग वर मी भूपेंद्र लक्ष्मणराव पाटील आपले सर्वांचे मनस्वी स्वागत करतो..सुस्वागतम ...सुस्वागतम...सुस्वागतम...

माझ्या विषयी

माझा परिचय

भूपेंद्र लक्ष्मणराव पाटील 
(M.Sc. B.Ed., D.S.M.)

माध्यमिक शिक्षक ,रा.य.चव्हाण .पो.बे. आश्रमशाळा ,हातेड बु.ता. चोपडा जि.जळगाव

 राज्य सहकार्यवाह , स्वाभिमानी शिक्षक ,शिक्षकेतर संघटना महाराष्ट्र राज्य ,नाशिक  

➧  इयत्ता 8 विज्ञान पुनर्रचित अभ्यासक्रम  "तालुकास्तरीय तज्ञ  मार्गदर्शक" म्हणून कामकाज. 

➧  RTE act 2009 "तालुकास्तरीय तज्ञ मार्गदर्शक" म्हणून कामकाज.

➧  विज्ञान विभाग प्रमुख ,आश्रमशाळा हातेड 

➧  आमच्या बहुउद्देशीय जनविकास मंडळ ,हातेड बु संस्थेतर्फे व लोकनेते नानासाहेब उत्तमराव पाटील  अनुदानित आदिवासी आश्रमशाळा हातेड बु तर्फे "आश्रमशाळेच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धा 2015-2016  मधील कामगिरीबद्दल  विशेष सत्कार"

➧ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ,यावल जि.जळगाव  तर्फे "आश्रमशाळेच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धा 2015-2016  मधील कामगिरीबद्दल  विशेष सत्कार"

➧ आदिवासी विकास विभाग, नाशिक आयोजित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या  मुलभूत अध्ययन क्षमता  विकास कार्यक्रम शैक्षणिक वर्ष 2016-2017 मध्ये  "यावल प्रकल्प समन्वयक " .

➧  M.K.C.L व विनर्स कॉम्पुटर ,चोपडा तर्फे  "आदर्श शिक्षक पुरस्कार"

➧ सरदार वल्लभभाई पटेल बहुउद्देशीय संस्था, जळगाव , रोटरी क्लब जळगाव सेन्ट्रल व युवा  फाउंडेशन, जळगाव तर्फे  "भारत रत्न लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल आदर्श शिक्षक पुरस्कार 2018"

➧ आदिवासी विकास विभाग, नाशिक  शैक्षणिक वर्ष 2017-2018 मध्ये आयोजित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची  पायाभूत चाचणी तपासणी  सी.आर.जी ) समितीत  " यावल प्रकल्प समन्वयक " .

सन 2018 मध्ये   आदिवासी विकास विभाग व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प , यावल अंतर्गत नवीन आश्रमशाळा संहिता -2017 नियोजन साठी गठीत केलेल्या  प्रकल्प स्तरीय नियोजन समितीचा  सदस्य. 

➧  शैक्षणिक वर्ष 2015-2016 ( नागपूर ), 2016-17( कोकमठाण ), 2017-18 (अघई)2018-19(गडचिरोली ) येथे संपन्न  झालेल्या आश्रमशाळेच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धा मध्ये यावल प्रकल्प   "संघव्यवस्थापक " .

➧  शैक्षणिक वर्ष 2019-2020 मध्ये हनुमान व्यायम प्रसारक मंडळ ,अमरावती येथे झालेल्या आश्रमशाळेच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धा मध्ये  नाशिक विभाग  "पथसंचलन प्रमुख ".

➧ आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन संचलित उपक्रम  "स्नेह -सेतू" चा  "यावल प्रकल्प स्नेह्-सेतू स्वयंसेवक"  म्हणून कामकाज केले. 

➧ तंत्रस्नेही शिक्षक समूह ,महाराष्ट्र  तर्फे  "आश्रमशाळा कर्तृत्ववान तंत्रस्नेही शिक्षक पुरस्कार  2020"

➧ शिवकुमार उज्जेनकर फाउंडेशन, मुक्ताईनगर जि. जळगाव तर्फे  "राज्यस्तरीय आदर्श शिक्षक ई पुरस्कार 2020"

 रोटरी क्लब,चोपडा  तर्फे  "NATION BUILDER AWARD 2021". 

➧ सन 2021-2022 मध्ये   आदिवासी विकास विभाग व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत “शिक्षण सेतू कार्यक्रम” प्रकल्प स्तरीय समितीचा  सदस्य. 

 NATIONAL COUNCIL OF TEACHER SCIENTIST, INDIA तर्फे विज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल दिनांक 15 मे 2022 रोजी "गोल्ड मेडल व BATCH " मा. श्री. एस .डी.पाटील (राष्ट्रीय सचिव)  यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

 सेवा शिक्षक मंडळ ,चोपडा , तर्फे  दिनांक 5 सप्टेबर 2022 रोजी " सेवा शिक्षक पुरस्कार  2022".

➧ कर्मवीर राजाराम बाबुराव पाटील प्रतिष्ठान तावसे खुर्द ता.चोपडा जि.जळगाव तर्फे "समाज भूषण पुरस्कार 2022"

➧ आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल तर्फे "प्रकल्पस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२२"   दिनांक 23 सप्टेबर 2022 रोजी क. ब. चौधरी उ.म.विद्यापीठ ,जळगाव येथे मा.ना.डॉ.श्री. विजयकुमारजी गावित साहेब (आदिवासी विकास मंत्री,महाराष्ट्र राज्य), मा. दादासो.श्री उन्मेष पाटील (खासदार), मा. ताईसो सौ.लताताई सोनवणे (आमदार ,चोपडा) , मा. प्रा. डॉ.श्री. विजय माहेश्वरी (कुलगुरू , क.ब.चौधरी उ. म.वी.,जळगाव) यांच्या हस्ते व मा.ताईसो .श्रीमती रक्षाताई खडसे (खासदार ,रावेर), मा.श्री. शिरीषदादा चौधरी (आमदार ,रावेर ), मा.श्री. हिरालाल सोनवणे साहेब (आयुक्त,आदिवासी विकास विभाग,महाराष्ट्र राज्य), मा. श्री संदिपजी गोलाईत साहेब (अपर आयुक्त,आदिवासी विकास विभाग,नाशिक), मा. श्रीमती विनिता सोनवणे मॅडम (प्रकल्प अधिकारी ,यावल), मा.श्री. माहुरे साहेब (सह.प्रकल्प अधिकारी ,यावल) ,यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.







  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा