google-site-verification: google6cdb4c2972cb70e9.html शैक्षणिक माहिती ब्लॉग: 5 वी ते 10 वी शैक्षणिक VIDEO - विज्ञान

पेज

@ महत्वाची माहिती

शैक्षणिक माहिती ब्लॉग वर आपणास , शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा माहिती लिंक ,विविध शैक्षणिक लिंक , इयत्ता -पहिली ते दहावी पर्यंतचे शैक्षणिक व्हिडीओ, सराव चाचण्या,तसेच विविध शैक्षणिक शासन निर्णय ,आश्रमशाळा संहिता व संबंधित शैक्षणिक शासन निर्णय व माहिती, मेडीकल बील, आश्रमशाळा व शालेय क्रीडा स्पर्धा माहिती , लहान मुलांसाठी शैक्षणिक लिंक ,शिष्यवृत्ती परीक्षा लिंक, विज्ञान विषयक माहिती तसेच You Tube वरील व्हिडीओ, प्राथमिक व माध्यमिक शिक्षकास उपयोगी WEB SITE च्या Link उपलब्ध आहेत.
माझ्या या शैक्षणिक ब्लॉग वर मी भूपेंद्र लक्ष्मणराव पाटील आपले सर्वांचे मनस्वी स्वागत करतो..सुस्वागतम ...सुस्वागतम...सुस्वागतम...

5 वी ते 10 वी शैक्षणिक VIDEO - विज्ञान

💢 विज्ञान -अभ्यासक्रमावर आधारित शैक्षणिक VIDEOS  💢 

           इयत्ता 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी "विज्ञान" या विषयाचे शैक्षणिक VIDEOS पाठ्यघटकानुसार संकलित करून या ब्लॉगवर उपलब्ध करून दिले आहेत.

इयत्ता विषय प्रकरण क्रमांक  व्हिडीओ लिंक
 10 वी 
विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 
    
 प्र.क्र. 1 ते 06 GO TO LINK

विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2
 प्र.क्र. 1 ते 05 GO TO LINK 
 9 वी 
 विज्ञान व तंत्रज्ञान 
 प्र.क्र. 1 ते 18 GO TO LINK 
 8 वी 
सामान्य विज्ञान 
प्र.क्र. 1 ते 19 GO TO LINK 
 7 वी
सामान्य विज्ञान 
प्र.क्र. 1 ते 20  GO TO LINK
 6 वी 
सामान्य विज्ञान 
प्र.क्र. 1 ते 16 GO TO LINK
 5 वी 
 परिसर अभ्यास 
प्र.क्र. 1 ते 25  GO TO LINK 

२ टिप्पण्या: