google-site-verification: google6cdb4c2972cb70e9.html शैक्षणिक माहिती ब्लॉग: क्रीडास्पर्धा( आश्रमशाळा व शालेय )

पेज

@ महत्वाची माहिती

शैक्षणिक माहिती ब्लॉग वर आपणास , शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा माहिती लिंक ,विविध शैक्षणिक लिंक , इयत्ता -पहिली ते दहावी पर्यंतचे शैक्षणिक व्हिडीओ, सराव चाचण्या,तसेच विविध शैक्षणिक शासन निर्णय ,आश्रमशाळा संहिता व संबंधित शैक्षणिक शासन निर्णय व माहिती, मेडीकल बील, आश्रमशाळा व शालेय क्रीडा स्पर्धा माहिती , लहान मुलांसाठी शैक्षणिक लिंक ,शिष्यवृत्ती परीक्षा लिंक, विज्ञान विषयक माहिती तसेच You Tube वरील व्हिडीओ, प्राथमिक व माध्यमिक शिक्षकास उपयोगी WEB SITE च्या Link उपलब्ध आहेत.
माझ्या या शैक्षणिक ब्लॉग वर मी भूपेंद्र लक्ष्मणराव पाटील आपले सर्वांचे मनस्वी स्वागत करतो..सुस्वागतम ...सुस्वागतम...सुस्वागतम...

क्रीडास्पर्धा( आश्रमशाळा व शालेय )

                     

 

आदिवासी  विकास विभाग
अ.न. शासन निर्णय  दिनांक डाउनलोड करा
1. आदिवासी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांना क्रीडा विभागाच्या राज्यस्तरीय स्पर्धांचा दर्जा देण्याबाबत 4JUNE 2015 DOWNLOAD
2. आदिवासी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांना क्रीडा विभागाच्या राज्यस्तरीय स्पर्धांचा दर्जा देण्याबाबत 22 APRIL 2015 DOWNLOAD

 माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांतप्रमाणपत्र परीक्षेत प्रविष्ठ होणाऱ्या खेळाडूंना सवलतीचे वाढीव गुण देणेबाबत GR व इतर महत्वाचे GR 
शासन निर्णय  दिनांक डाउनलोड करा
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10 वी ) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना तसेच एन.सी.सी., स्काऊट गाईड मधील विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत. 25 JAN 2019 DOWNLOAD
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10 वी ) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.12 वी ) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना तसेच एन.सी.सी., स्काऊट गाईड मधील विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतची सुधारीत नियमावली. 20 DEC 2018 DOWNLOAD
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी ) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या राज्य, राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतची सुधारीत कार्यपध्दतीची अंमलबजावणी....शुध्दीपत्र. 07 MAR 2017 DOWNLOAD
राष्ट्रीय व राज्य पातळीवरील क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थितीमध्ये सवलत देण्याबाबत. 16 NOV 2016 DOWNLOAD
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१२वी ) परिक्षेस प्रविष्ट होणाऱ्या राज्य,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेल्या खेळाडू विदयार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव २५ गुण देण्याबाबतची सुधारीत कार्यपध्दतीची अंमलबजावणी. 21 APR 2015 DOWNLOAD
महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण २०१२. क्रीडा पुरस्कारासाठी खेळाडू पात्रतातसेच पुरस्काराचे स्वरुप ठरविण्यासाठी समितीचे गठन.
18 MAR 2013
DOWNLOAD
माध्‍य. शालांत प्रमाणपत्र(इ.10 वी)व उच्‍च्‍ामाध्‍य. शालांत प्रमाणपत्र(इ.12 वी)परिक्षेस प्रविष्‍ठ होणा-या राज्‍य,राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय पातळीवर सहभागी झालेल्‍या खेळाडू विद्यार्थ्‍यांना क्रिडासवलतीचे वाढीव 25 गुण केवळ उत्‍तीर्ण होण्‍यासाठीच देण्‍याबाबत.
30 NOV.2011
DOWNLOAD

                     

 

राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5 टक्के आरक्षण संबंधित महत्वाचे GR
शासन निर्णय  दिनांक डाउनलोड करा
राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5 टक्के आरक्षण सर्व समावेशक सूचना 24 OCT 2019  DOWNLOAD
राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5 टक्के आरक्षण सर्व समावेशक सूचना. 11 MARCH 2019  DOWNLOAD
राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5 टक्के आरक्षण सर्व समावेशक सूचना
16 NOV. 2017
DOWNLOAD
राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5 टक्के आरक्षण सर्व समावेशक सूचना.
15 NOV. 2017
DOWNLOAD
राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5 टक्के आरक्षण सर्व समावेशक सूचना.
10 DEC. 2017 
DOWNLOAD
राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5 टक्के आरक्षण सर्व समावेशक सूचना. 27 MARCH 2017  DOWNLOAD
राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5 टक्के आरक्षण सर्व समावेशक सूचना. 17 MARCH 2017 DOWNLOAD
राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5 टक्के आरक्षण सर्व समावेशक सूचना.
18 AUG. 2016 
DOWNLOAD
राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5 टक्के आरक्षण सर्व समावेशक सूचना. 1 JULY 2016  DOWNLOAD






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा