आश्रमशाळा मेडीकल विषयी माहिती :
आज मला सर्वांना अडचणीचे ठरणारे Medical Bill आपल्या सर्वांना सुपूर्त करण्यास आनंद होत आहे. आदिवासी विकास विभागासाठी परिपूर्ण असे Medical Bill- File Excel व PDF स्वरुपात सादर करीत आहे .
A. Medical Bill- File Excel मध्ये काही फॉर्म फक्त Mannualy भरावे ते खालील प्रमाणे
1. MEDICAL BILL
2. SCHOOL
3. CERTIFICATE D
4. MEDICINE
या व्यतिरिक्त सर्व फॉर्म आटोमॅटिक फीड केलेले आहेत.
B. PDF MEDICAL FILE ची प्रिंट काढून भरावे .
मेडिकल बिल तयार करतांना काही अडचण आल्यास किंवा Medical Bill File हवी असल्यास या whats App नो. 9403754213 या नंबर वर msg करावा .
आश्रमशाळा मेडिकल बील |
|||
1. |
आश्रमशाळा मेडिकल बील EXCLE FILE | DOWNLOAD |
2. | आश्रमशाळा मेडिकल बील PDF FILE | DOWNLOAD |
आश्रमशाळा मेडीकल बील संबंधित काही पुस्तके व GR |
|||
अ.न. | शासननिर्णय व काही पुस्तके दिनांक |
डाउनलोड करा | |
1. | महाराष्ट राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल ) नियम ,१९६१ |
DOWNLOAD | |
2. | काही महत्वाचे शासन निर्णय एकत्रित संग्रह |
DOWNLOAD | |
आदिवासी विकास विभाग ( वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती बाबत GR ) |
|||
अ.न. |
शासननिर्णय | दिनांक | डाउनलोड करा |
1. | राज्यातील आदिवासी विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या मान्यता प्राप्त व अनुदानित आश्रमशाळांतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरीबाबत... प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत. |
01 DEC. 2015 | DOWNLOAD |
सार्वजनिक आरोग्य विभाग ( वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती बाबत GR ) |
||
शासननिर्णय | दिनांक | डाउनलोड करा |
वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीच्या प्रयोजनार्थ अवलंबित्व ठरविण्यासाठी उत्पनावरील मर्यादा सुधारण्याबाबत... शासकीय कर्मचाऱ्यांचे आईवडील आणि अविवाहित व घटस्फोटीत बहिणींसंदर्भात. |
2.8.2019
|
DOWNLOAD |
शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीच्या मंजुरीबाबत... प्रतिपुर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीच्या अधिकारांत सुधारणा करण्याबाबत. |
6.6.2019
|
DOWNLOAD |
राज्य शासकीय कर्मचारी व त्यांचे कुटुंबियांना उपचार व त्यांचे वैद्यकीय खर्चाचे प्रतिपुर्तीस युनायटेड सिग्मा इंस्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स प्रा. लि. संचलित युनायटेड सिग्मा हॉस्पिटल, औरंगाबाद या खाजगी रुग्णालयास मुत्रपिंड प्रत्यारोपन व मेंदु विकार या आजाराकरीता औषधोपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी मान्यता देण्याबाबत.. |
30.8.2018
|
DOWNLOAD |
राज्य शासकीय कर्मचारी व त्यांचे कुटुंबियांना उपचार व त्यांचे वैद्यकीय खर्चाचे प्रतिपुर्तीस एम.जी.एम.संचलित मेडिकल कॉलेज ण्ड हॉस्पिटल, मेडिकल सेंटर ण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, औरंगाबाद या खाजगी रुग्णालयास ह्दय शस्त्रक्रिया प्रकरणे, ह्दय उपमार्ग शस्त्रक्रिया, एन्जिओप्लॉस्टी शस्त्रक्रिया, कर्करोग निदान व शस्त्रक्रिया व मुत्रपिंड प्रतिरोपन या आजाराकरीता उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी मान्यता देण्याबाबत.. |
30.8.2018
|
DOWNLOAD |
शासकीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीच्या मंजूरी संदर्भात वैद्यकीय देखभाल नियम 1961 व प्रचलित शासन निर्णयामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याबाबत. |
21.8.2018
|
DOWNLOAD |
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोवा येथे उपचार घेणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रूग्णांना वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती देणे. |
31.03.2018
|
DOWNLOAD |
शासकीय कर्मचा-यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी कर्करोग या गंभीर आजारावर शासकीय व शासनमान्य खाजगी रुग्णालय वगळून इतर खाजगी रुग्णालयात घेतलेल्या उपचाराच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरी बाबत. |
28.09.2016
|
DOWNLOAD |
स्वाईन फ्ल्यू आजारावर खाजगी रुग्णालयात गंभीरस्थिती जीवनावश्यक प्रणालीवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती. |
31.03.2016
|
DOWNLOAD |
शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीच्या अधिकारात सुधारणा करणेबाबत. |
16.03.2016
|
DOWNLOAD |
महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ ... प्रसुतीशास्त्र व स्त्रीरोग संबंधातील आकस्मिक आजाराच्या बाबतीत वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती करण्याबाबत. |
25.09.2014
|
DOWNLOAD |
ऑर्किड मल्टी सुपरस्पेशालिटि हॉस्पिटल, जळगाव या खाजगी रुग्णालयास वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीसाठी शासन मान्यता देणेबाबत. |
20.05.2014
|
DOWNLOAD |
परदेशामध्ये घेतलेल्या वैद्यकीय उपचारावर केलेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ती अदा करण्याबाबत. |
28.01.2014
|
DOWNLOAD |
वैद्यकीय खर्चाची शासकीय रुग्णालयाप्रमाणे प्रतिपूर्ती अनुज्ञेयतेसाठी शासन मान्यता दिलेल्या खाजगी रुग्णालयांची यादी. |
10.10.2013
|
DOWNLOAD |
वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या प्रयोजनार्थ अवलंबित्व ठरविण्यासाठी उत्पन्नावरील मर्यादा सुधारण्याबाबत. |
11.11.2011
|
DOWNLOAD |
वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीची कृष्णा इन्स्टिटयूट ऑफ मेडीकल सायन्सेस लि.सिकंदराबाबद, आंध्रप्रदेश या रुंग्णालयास शासन मान्यता देणेबाबत. |
17.04.2008
|
DOWNLOAD |
शासकीय कर्मचारी/अधिकारी यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती प्रकरण 5 गंभीर आजारांकरीता अग्रीमाचा मर्यादा रुं.100000/- वरुंन रुं.150000/- पर्यंत वाढविल्याबाबत. |
10.02.2006
|
DOWNLOAD |
शासकीय कर्मचा-यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी आकस्मिक निकडीच्या प्रसंगी घेतलेल्या खाजगी रुंग्णालयातील आंतररुंग्ण उपचाराच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुतीच्या मंजुरीबाबत. |
19.03.2005
|
DOWNLOAD |
प्रसुतीसाठी झालेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती मिळंण्याबाबत एकत्रित आदेश. |
21.08.2003
|
DOWNLOAD |
वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीच्या प्रयोजनार्थ अवलंबित्व ठरविण्यासाठी उपचारावरील मर्यादा सुधारण्याबाबत. |
20.02.2003
|
DOWNLOAD |
sir, plz send the list of non admissable medicine list with g r or rule
उत्तर द्याहटवाअनुदानित आश्रमशाळा कर्मचा-यांना वैदयकीय प्रतिपूतीचा शासननिर्णय DOWNLOAD होत नाही सर कृपया उपलब्ध करुन दयावा.
उत्तर द्याहटवा