google-site-verification: google6cdb4c2972cb70e9.html शैक्षणिक माहिती ब्लॉग: कल चाचणी निकाल व महा करिअर मित्र

पेज

@ महत्वाची माहिती

शैक्षणिक माहिती ब्लॉग वर आपणास , शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा माहिती लिंक ,विविध शैक्षणिक लिंक , इयत्ता -पहिली ते दहावी पर्यंतचे शैक्षणिक व्हिडीओ, सराव चाचण्या,तसेच विविध शैक्षणिक शासन निर्णय ,आश्रमशाळा संहिता व संबंधित शैक्षणिक शासन निर्णय व माहिती, मेडीकल बील, आश्रमशाळा व शालेय क्रीडा स्पर्धा माहिती , लहान मुलांसाठी शैक्षणिक लिंक ,शिष्यवृत्ती परीक्षा लिंक, विज्ञान विषयक माहिती तसेच You Tube वरील व्हिडीओ, प्राथमिक व माध्यमिक शिक्षकास उपयोगी WEB SITE च्या Link उपलब्ध आहेत.
माझ्या या शैक्षणिक ब्लॉग वर मी भूपेंद्र लक्ष्मणराव पाटील आपले सर्वांचे मनस्वी स्वागत करतो..सुस्वागतम ...सुस्वागतम...सुस्वागतम...

शुक्रवार, १ मे, २०२०

कल चाचणी निकाल व महा करिअर मित्र


                                          कल चाचणी

                                           महाराष्ट्र राज्यातील सर्व राज्य बोर्ड शाळांमधील १० वी च्या विद्यार्थ्यांना मोफत व गुणवत्तापूर्ण करिअर मार्गदर्शन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 'कल चाचणी' या प्रकल्पाची २०१६ पासून सुरुवात केली आहे जेणेकरुन विद्यार्थी करिअरचा सुयोग्य पर्याय निवडू शकतील.
‘कल चाचणी’ प्रकल्प अधिक प्रभावी होण्यासाठी ‘महाकरिअरमित्र पोर्टल’ www.mahacareermitra.in व टेक्निकल हेल्पलाईन हे उपक्रम महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण विभाग आणि स्वयंसेवी संस्था श्यामची आई फाऊंडेशनने (SAF) सीएसआर अंतर्गत राबविले आहेत.
 या पोर्टल व हेल्पलाईनचा उद्देश दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रानुसार १९,००० पेक्षा जास्त कॉलेजेस आणि ८०,००० पेक्षा जास्त शैक्षणिक पर्याय जिल्ह्यानुसार उपलब्ध करून देण्यास मदत करणे आहे.
या व्यतिरिक्त, विद्यार्थी तज्ञांच्या संदेशांसह विविध व्हिडिओ पाहू शकतात आणि आवडीच्या क्षेत्रांशी संबंधित लेख वाचू शकतात. हे व्हिडिओ आणि लेख विद्यार्थ्यांना करिअरचा सुयोग्य पर्याय निवडण्यास मदत करतील.

कलचाचणी निकाल पाहण्यासाठी  

महा करिअर मित्र 



सूचना - कलचाचणी निकाल पाहण्यासाठी  वरील साईट वर जाऊन आपला एस.एस.सी  परीक्षेचा (10 वी बोर्ड परीक्षेचा ) Seat No. टाकाअहवाल या TABS वर CLICK करा ....आपला मार्च 2020 चा कलचाचणी निकाल (अहवाल ) आपणास पाहता येईल व प्रिंट तसेच DOWNLOAD देखील करता येईल.)



आपल्या आवडीच्या करिअर क्षेत्रा संबंधित  माहिती देणारे कलनुसार ) व्हिडीओज् लिंक :👀 👉
https://www.mahacareermitra.in/#/videos

आपल्या आवडीच्या करिअर क्षेत्रा संबंधित  माहिती देणारे लेख  लिंक👀👉


आपल्या आवडीच्या करिअर क्षेत्रा संबंधित -  शिष्यवृत्ती लिंक 👀👉


आपल्या आवडीच्या करिअर क्षेत्रा संबंधित -  वेबसाईट लिंक 👀👉

आपल्या आवडीच्या करिअर क्षेत्रा संबंधित -  मार्गदर्शन केंद्र यादी  👀👉


शाळेसाठी  -  शाळा login  👀👉


२ टिप्पण्या:

  1. Get Direct admission in BMS college of engineering Our team of educational experts provides 360-degree counseling to students and parents. We specialize in career counseling, college admission guidance, loan assistance, etc. We provide complete career solutions to students.

    उत्तर द्याहटवा
  2. Get direct admission in RV College of Engineering with College Dhundo! rashtriya Vidyalaya College of Engineering is an autonomous private technical co-educational college located in Bangalore, Karnataka, India.

    उत्तर द्याहटवा