सुवर्णसंधी✨ सुवर्णसंधी✨ सुवर्णसंधी ✨
नवनीत प्रकाशन आपल्या साठी घेऊन आले आहे मोफत e- Digest (गाईड )
Lockdown मुळे पालकांचे आर्थिक व विद्यार्थ्यांचे जे शैक्षणिक नुकसान होत आहे, याची दखल घेऊन नवनीत प्रकाशन इयत्ता: १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन आले आहे एक SPECIAL OFFER.
आजच नवनीत चे TOPScorer app Download करा आणि मिळवा इयत्ता १० वीच्या सर्व माध्यमांच्या सर्व विषयांच्या e-Digest (गाईड ) अगदी मोफत. सर्व धड़े / All Chapter अगदी मोफत.
e-Digest विनामूल्य आवृत्तीमध्ये प्रवेश करण्यासाठी
१) प्ले स्टोअर वरून नवनीत TOPScorer App डाउनलोड करा.
२) महाराष्ट्र बोर्ड, मध्यम व इयत्ता १० वी निवडा आणि सुरू ठेवा.
३) सर्व विषय निवडा (हिंदी १००) नवनीत e-Digest कोर्स (किंवा इतर कोणताही विशिष्ट ई डाइजेस्ट कोर्स)
4) "एक प्रोमोकोड" वर क्लिक करा आणि DIGEST20 हा कोड प्रविष्ट करा आणि आता खरेदीवर क्लिक करा.
साइन इन करा आणि शिकण्याचा आनंद घ्या.
Anil nikaije
उत्तर द्याहटवाThanks you rayat
उत्तर द्याहटवाtayad36247@snoodi.com
उत्तर द्याहटवामराठी गाईड
उत्तर द्याहटवामराठी नवनीत
उत्तर द्याहटवा