google-site-verification: google6cdb4c2972cb70e9.html शैक्षणिक माहिती ब्लॉग: 2020

पेज

@ महत्वाची माहिती

शैक्षणिक माहिती ब्लॉग वर आपणास , शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा माहिती लिंक ,विविध शैक्षणिक लिंक , इयत्ता -पहिली ते दहावी पर्यंतचे शैक्षणिक व्हिडीओ, सराव चाचण्या,तसेच विविध शैक्षणिक शासन निर्णय ,आश्रमशाळा संहिता व संबंधित शैक्षणिक शासन निर्णय व माहिती, मेडीकल बील, आश्रमशाळा व शालेय क्रीडा स्पर्धा माहिती , लहान मुलांसाठी शैक्षणिक लिंक ,शिष्यवृत्ती परीक्षा लिंक, विज्ञान विषयक माहिती तसेच You Tube वरील व्हिडीओ, प्राथमिक व माध्यमिक शिक्षकास उपयोगी WEB SITE च्या Link उपलब्ध आहेत.
माझ्या या शैक्षणिक ब्लॉग वर मी भूपेंद्र लक्ष्मणराव पाटील आपले सर्वांचे मनस्वी स्वागत करतो..सुस्वागतम ...सुस्वागतम...सुस्वागतम...

बुधवार, १९ ऑगस्ट, २०२०

इयत्ता -10 वी विज्ञान प्रश्नमंजुषा

 *इयत्ता -10 वी विज्ञान प्रश्नमंजुषा*


प्रति, मा.मुख्याध्यापक ,शिक्षक ,पालक व विद्यार्थी मित्रांनो नमस्कार


      मी भूपेंद्र लक्ष्मणराव पाटील (माध्यमिक शिक्षक ,आश्रमशाळा हातेड ता.चोपडा) इयत्ता 10 वीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा मार्च 2021 मध्ये होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास , विज्ञान विषयात गोडी निर्माण व्हावी व विज्ञान विषयाचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने *"इयत्ता - 10 वी विज्ञान प्रश्नमंजुषा"* या online परीक्षेची सुरवात करीत आहे. कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे.


    🥇🎉*विज्ञान प्रश्नमंजुषा*🎊🥇



1. 10 गुणांची दर सोमवारी Online चाचणी परीक्षा आयोजित केली जाईल.व त्याची लिंक दर सोमवारी टाकली जाईल. 


2.  10 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. एक गुणास एक प्रश्न असेल.


3. चाचणीची वेळ दर सोमवारी रात्री 8:30  ते 9:30 असेल. परीक्षा वेळेवर सुरू होईल व वेळेवर संपेल.


4. चाचणीचे वैयक्तिक गुण आपणास  लगेच पहावयास मिळतील.


5. चाचणीत प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे दर मंगळवारी ग्रुप वर घोषित केले जातील. तसेच त्यांना आकर्षक प्रमाणपत्र प्रदान केले जाईल. 


6. चाचणी ही 10 वी विज्ञान विषयाच्या पाठ्य पुस्तकावर आधारित असेल.


7. चाचणी ही विनामूल्य आहे.


8. चाचणीस ज्या विद्यार्थ्यांना भाग घ्यावयाचा असेल त्यांनी खालील whats app ग्रुप जॉईन करावा.


9. https://chat.whatsapp.com/L83yebkhfL59meog2qNJ2L


आपलाच

श्री.भूपेंद्र लक्ष्मणराव पाटील 

अनु.आदिवासी.आश्रमशाळा , हातेड ता. चोपडा जि. जळगांव

ब्लॉग- https://bhupendrapatil35.blogspot.com

सोमवार, १७ ऑगस्ट, २०२०

राष्ट्रगीताबद्दल माहिती

🎇 राष्ट्रगीताबद्दल माहिती 🎇

१. राष्ट्रगीत (National Anthem. : रविंद्रनाथ टागोर यांनी मूळ बंगाली भाषेत लिहिलेले जन-गण-मन या गाण्याच्या हिंदी रुपांतरनाचे संविधान सभेने २४ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रगीत म्हणून स्विकार केला.

२. २७ डिसेंबर १९११ रोजी भारतीय कोंग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये हे सर्वप्रथम गायले गेले.

३. राष्ट्रगीतामध्ये एकूण पाच कडवे असून हे गीत पूर्णपणे ५२ सेकंदामध्ये म्हणण्याची प्रथा आहे.

४. काही वेळेस हे गीत संक्षिप्त रुपात गायले जाते त्याचा कालावधी २० सेकंद आहे.

५. जन-गण-मन हे गीत पहिल्यांदा जानेवारी १९१२ मध्ये भारत विधाता या शीर्षकाखाली तत्व बोधिनी पत्रिकेमध्ये छापले गेले होते.

६. १९१९ मध्ये या गीताचे इंग्रजीमध्ये रुपांतरण करून Morning song of India या नावाने छापले गेले.

७. राष्ट्रीय गीत (National Song . : बंकिमचंद्र चटर्जी यांचे वंदे मातरम हे संस्कृतमधील गीत स्वातंत्र्य लढ्यातील लोकांसाठी प्रेरणेचे स्त्रोत होते.

८. राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत यांना समान दर्जा आहे.

९. १८९६ च्या भारतीय कोंग्रेसच्या अधिवेशनामध्ये हे सर्वप्रथम गायले गेले होते.

१०. बंकिमचंद्र चटर्जी यांच्या १८८२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या आनंदमठ या कादंबरीतून घेतले असून याचे इंग्रजीमध्ये भाषांतर श्री. अरबिंदो यांनी केले आहे.
--------------------------------------------------------

शुक्रवार, २६ जून, २०२०

आदरणीय पालकबंधूनो आपल्यासाठी महत्वाची सुचना

*पालकांनो आपल्यासाठी महत्वाची सुचना*

सर्व पालकांना कळवण्यात येते की, जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात इ. १०,१२ चे निकाल लागण्याची शक्यता आहे. (COVID 19) अर्थात कोरोना च्या पार्श्वभूमीवर चालू शैक्षणिक वर्ष सुरु होण्यास यापूर्वीच खुप उशीर झाला आहे. तसेच हे संकट अजूनही संपलेले नाही. अशावेळी निकाल लागताच नवीन प्रवेश प्रक्रियेस सुरुवात होईल. अशा वेळी आपली योग्य ती सर्व कागदपत्रे तयार असणे फार गरजेचे आहे.

*प्रवेश घेतांना लागणारी आवशक कागदपत्रे*
१.शाळा सोडलेचा दाखला
२.मागील वर्षाचे गुणपत्रक
३.जातीचा दाखला (आरक्षणाच्या लाभासाठी)
४.जात पडताळणी (आरक्षणाच्या लाभासाठी)
५.नॉनक्रिमिलेअर (फी माफीसाठी) 
६.डोमासाईल 
(महाराष्ट्र राज्यातील १५ वर्षे रहिवासाचा पुरावा)
७.डोंगरी दाखला 
(मेडिकल प्रवेशाच्या आरक्षणाच्या लाभासाठी)
८.उत्पन दाखला (फी माफीसाठी)
९.शेतकरी दाखला (B.Sc Agree प्रवेशाच्या आरक्षणाच्या लाभासाठी)
१०.अल्पभूधारक शेतकरी दाखला
(होस्टेलच्या फी माफीसाठी)
११. EWS प्रमाणपत्र (आरक्षणाच्या लाभासाठी) 



*-: जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे :-*
१.अर्जदार यांचे नावे तलाठी रहिवासी दाखला.
२.अर्जदार यांचे नावे तलाठी जातीचा दाखला.
३.अर्जदार यांचा शाळा सोडलेचा दाखला.
४.वडीलांचा शाळा सोडलेचा दाखला.
५.अ) Maratha / OBC / SBC करिता १९६७ पुर्वीचा जातीचा पुरावा.
  ब) VJNT करिता १९६१ पुर्वीचा जातीचा पुरावा.
  क) SC करिता १९५० पुर्वीचा जातीचा पुरावा.
  (वडील/आजोबा/चुलते/आत्या अथवा वडीलांच्या रक्ताच्या नात्यातील कोणत्याही नातेवाईक यांचा शाळा सोडलेचा दाखला.)
६.खाते उतारा, ७/१२ अथवा कोणताही एक महसुली पुरावा.
७.अर्जदार यांचे आधारकार्ड
८.शिधापत्रिका
९.अर्जदार यांचा एक फोटो.

*-: नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे :-*
१.अर्जदार यांचा जातीचा दाखला
२.तहसीलदार यांचा ३ वर्षे उत्पन्न दाखला.
३.अर्जदार यांचा शाळा सोडलेचा दाखला.
४.वडीलांचा शाळा सोडलेचा दाखला.
५.खाते उतारा, ७/१२ अथवा कोणताही महसुली पुरावा.
६.अर्जदार यांचे आधारकार्ड
७.शिधापत्रिका
८.अर्जदार यांचा एक फोटो.




*-: डोमासाईल साठी आवश्यक कागदपत्रे :-*
१.अर्जदार यांचे नावे तलाठी रहिवासी दाखला.
२.अर्जदार यांचा शाळा सोडलेचा दाखला.
३.अर्जदार यांचे आधारकार्ड
४.शिधापत्रिका
५.अर्जदार यांचा एक फोटो.

*-: उत्पन्न प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे :-*
१.अर्जदार यांचे नावे तलाठी रहिवासी दाखला.
२.तलाठी उत्पन्न दाखला.
३.अर्जदार यांचे आधारकार्ड
४.शिधापत्रिका
५.अर्जदार यांचा एक फोटो.

*-: डोंगरी दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-*
१.अर्जदार यांचे नावे तलाठी रहिवासी दाखला.
२.अर्जदार यांचा शाळा सोडलेचा दाखला.
३.अर्जदार यांचे आधारकार्ड
४.शिधापत्रिका
५.कोरेगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षणाचा पुरावा 
६.७/१२,खातेउतारा अथवा घराचा उतारा.
७.अर्जदार यांचा एक फोटो.

योग्य वेळी योग्य तयारी असली तर भविष्यात होणारा आर्थिक व मानसिक त्रास तसेच आपल्या विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान वाचवू शकतो.

गुरुवार, २५ जून, २०२०

Rankerplus app

*दहावी बोर्डासह NTSE ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे*
दहावी बोर्डासह NTSE ची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदाच (स्वतंत्र) बनविलेले.
 IITian व दीर्घ अनुभवी शिक्षकांच्या संकल्पनेतून साकारलेले व Flashcard या अतिशय प्रभावशाली शिक्षणपद्धतीचा शालेय स्तरावर उपयोग केलेले पहिलेच परिपूर्ण "Rankerplus" app launch झालेले असून त्याच्या अद्वितीय कार्यप्रणालीचा फ्री डेमो घेऊन निर्णय घेण्यासाठी Playstore वरून Rankerplus हे app download करा. 
सर्व शिक्षकांना नम्र विनंती की त्यांनी Rankerplus हे ॲप आवर्जून बघावे तसेच महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची NTSE परीक्षेसाठीची गुणवत्ता पूर्ण तयारी होईल यासाठी हा मेसेज दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत करावी.

शनिवार, १३ जून, २०२०

रयत शिक्षण संस्था,सातारा

🗓️ *आज दिनांक:  13 /06/2020*  
    *ऑनलाईन चाचणी क्र 53* 
 *आजचा विषय :- विज्ञान  चाचणी क्र. 8/4* 
   इ.5 वी ते इ.10 वी.  

         *रयत शिक्षण संस्था,सातारा*
      *शैक्षणिक उपक्रम सन २०२०-२१*
  *Rayat Online School Education* 

  *चला करुया  सुरवात नवीन वर्ष सन २०२०-२१ ची!!* 
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
👇*अभ्यास करण्यासाठी खालील आपल्या इयत्तेच्या लिंकवर क्लिक करा* 👇

*इ. 5️⃣वी  परिसर अभ्यास 1 चाचणी क्र.8*

*इ. 6️⃣वी सामान्य विज्ञान    चाचणी क्र.8*

*इ. 7️⃣वी सामान्य विज्ञान  चाचणी क्र.8*

*इ. 8️⃣वी सामान्य विज्ञान    चाचणी क्र.8* 

*इ. 9️⃣वी विज्ञान आणि तंत्रज्ञान 1   चाचणी क्र. 4*

*इ. 🔟वी विज्ञान आणि तंत्रज्ञान 1  चाचणी क्र.4*

 *घरीच रहा, सुरक्षित रहा..*




🗓️ *आज दिनांक:  12  /06/2020* 
 *ऑनलाईन चाचणी क्र. 52* 
 *आजचा विषय :-  गणित  चाचणी क्र.  16/ 8* 
   इ.5 वी ते इ.10 वी.  

         *रयत शिक्षण संस्था,सातारा*
      *शैक्षणिक उपक्रम सन २०२०-२१*
  *Rayat Online School Education* 

  *चला करुया  सुरवात नवीन वर्ष सन २०२०-२१ ची!!* 
•••••••••••••••••••••••••••••••
👇*अभ्यास करण्यासाठी खालील आपल्या इयत्तेच्या लिंकवर क्लिक करा* 👇
*इ. 5️⃣वी  गणित चाचणी क्र.16*  


*इ. 6️⃣वी गणित    चाचणी क्र.16* 
 

*इ. 7️⃣वी गणित    चाचणी क्र.16* 

*इ. 8️⃣वी गणित    चाचणी क्र.16* 

*इ. 9️⃣वी गणित  2  चाचणी क्र. 8*


*इ. 🔟वी गणित 2 चाचणी क्र.8*


🗓️ *आज दिनांक:  11  /06/2020* 
 *ऑनलाईन चाचणी क्र. 51* 
 *आजचा विषय :-  गणित  चाचणी क्र.  15 / 8* 
   इ.5 वी ते इ.10 वी.  

         *रयत शिक्षण संस्था,सातारा*
      *शैक्षणिक उपक्रम सन २०२०-२१*
  *Rayat Online School Education* 

  *चला करुया  सुरवात नवीन वर्ष सन २०२०-२१ ची!!* 
•••••••••••••••••••••••••••••••
👇*अभ्यास करण्यासाठी खालील आपल्या इयत्तेच्या लिंकवर क्लिक करा* 👇
*इ. 5️⃣वी  गणित चाचणी क्र.15*  


*इ. 6️⃣वी गणित    चाचणी क्र.15* 
 

*इ. 7️⃣वी गणित    चाचणी क्र.15* 

*इ. 8️⃣वी गणित    चाचणी क्र.15* 

*इ. 9️⃣वी गणित  1  चाचणी क्र. 8*


*इ. 🔟वी गणित 1 चाचणी क्र.8*

🗓️ *आज दिनांक:  10 /06/2020* 
 *ऑनलाईन चाचणी क्र. 50* 
 *आजचा विषय :- इंग्रजी  चाचणी क्र. 8* 
   इ.5 वी ते इ.10 वी.  

         *रयत शिक्षण संस्था,सातारा*
      *शैक्षणिक उपक्रम सन २०२०-२१*
  *Rayat Online School Education* 

  *चला करुया  सुरवात नवीन वर्ष सन २०२०-२१ ची!!* 
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
👇*अभ्यास करण्यासाठी खालील आपल्या इयत्तेच्या लिंकवर क्लिक करा* 👇

*इ. 5️⃣ वी  इंग्रजी  चाचणी क्र. 8*

*इ. 6️⃣ वी  इंग्रजी  चाचणी क्र. 8*

*इ. 7️⃣ वी  इंग्रजी  चाचणी क्र. 8*

*इ. 8️⃣ वी  इंग्रजी  चाचणी क्र. 8*

*इ. 9️⃣ वी  इंग्रजी  चाचणी क्र. 8*

*इ. 🔟 वी  इंग्रजी  चाचणी क्र. 8*




सोमवार, ८ जून, २०२०

रयत शिक्षण संस्था,सातारा

🗓️ *आज दिनांक:  08 /06/2020* 
 *ऑनलाईन चाचणी क्र. 48* 
 *आजचा विषय :- मराठी  चाचणी क्र. 7* 
   इ.5 वी ते इ.10 वी.  

         *रयत शिक्षण संस्था,सातारा*
      *शैक्षणिक उपक्रम सन २०२०-२१*
  *Rayat Online School Education* 

  *चला करुया  सुरवात नवीन वर्ष सन २०२०-२१ ची!!* 
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
👇*अभ्यास करण्यासाठी खालील आपल्या इयत्तेच्या लिंकवर क्लिक करा* 👇

*इ. 5️⃣वी  मराठी  चाचणी क्र. 7*
 

*इ. 6️⃣वी  मराठी चाचणी क्र.7*

*इ. 7️⃣वी मराठी  चाचणी क्र.7*

*इ. 8️⃣वी मराठी  चाचणी क्र.7*

*इ. 9️⃣वी मराठी  चाचणी क्र.7*

*इ. 🔟वी मराठी  चाचणी क्र.7* 


  *घरीच रहा, सुरक्षित रहा..*









रविवार, ७ जून, २०२०

रयत शिक्षण संस्था,सातारा

🗓️ *आज दिनांक:  07 /06/2020* 
 *ऑनलाईन चाचणी क्र. 47* 
 *आजचा विषय :- सामाजिक शास्त्रे  चाचणी क्र. 7* 
   इ.5 वी ते इ.10 वी.  

         *रयत शिक्षण संस्था,सातारा*
      *शैक्षणिक उपक्रम सन २०२०-२१*
  *Rayat Online School Education* 

  *चला करुया  सुरवात नवीन वर्ष सन २०२०-२१ ची!!* 
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
👇*अभ्यास करण्यासाठी खालील आपल्या इयत्तेच्या लिंकवर क्लिक करा* 👇

*इ. 5️⃣वी  परिसर अभ्यास 2 चाचणी क्र. 7*

*इ. 6️⃣वी  सामाजिक शास्त्रे  चाचणी क्र.7* 

*इ. 7️⃣वी सामाजिक शास्त्रे  चाचणी क्र.7*

*इ. 8️⃣वी सामाजिक शास्त्रे  चाचणी क्र.7*

*इ. 9️⃣वी सामाजिक शास्त्रे  चाचणी क्र.7*

*इ. 🔟वी सामाजिक शास्त्रे  चाचणी क्र.7* 


 *घरीच रहा, सुरक्षित रहा..*

शनिवार, ६ जून, २०२०

रयत शिक्षण संस्था, सातारा

चाचणीचे माध्यम : मराठी व सेमी इंग्रजी)


*ऑनलाईन चाचणी क्र 46* 

 *आज दिनांक:  06 /06/2020*
 *आजचा विषय :- विज्ञान  चाचणी क्र. 7/3* 
   इ.5 वी ते इ.10 वी.  

         *रयत शिक्षण संस्था,सातारा*
      *शैक्षणिक उपक्रम सन २०२०-२१*
  *Rayat Online School Education* 

  *चला करुया  सुरवात नवीन वर्ष सन २०२०-२१ ची!!* 
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
👇*अभ्यास करण्यासाठी खालील आपल्या इयत्तेच्या लिंकवर क्लिक करा* 👇

*इ. 5️⃣वी  परिसर अभ्यास 1 चाचणी क्र.7*

*इ. 6️⃣वी सामान्य विज्ञान    चाचणी क्र.7* 

*इ. 7️⃣वी सामान्य विज्ञान  चाचणी क्र.7* 

*इ. 8️⃣वी सामान्य विज्ञान    चाचणी क्र.7* 

*इ. 9️⃣वी विज्ञान आणि तंत्रज्ञान 1   चाचणी क्र. 3* 

*इ. 🔟वी विज्ञान आणि तंत्रज्ञान 1  चाचणी क्र.3* 


*ऑनलाईन चाचणी क्र. 45* 


  *आज दिनांक:  05 /06/2020*
*आजचा विषय :-  गणित  चाचणी क्र. 14/7* 
   इ.5 वी ते इ.10 वी.  

         *रयत शिक्षण संस्था,सातारा*
      *शैक्षणिक उपक्रम सन २०२०-२१*
  *Rayat Online School Education* 

  *चला करुया  सुरवात नवीन वर्ष सन २०२०-२१ ची!!* 
•••••••••••••••••••••••••••••••
👇*अभ्यास करण्यासाठी खालील आपल्या इयत्तेच्या लिंकवर क्लिक करा* 👇
*इ. 5️⃣वी गणित चाचणी क्र.14*

*इ. 6️⃣वी गणित    चाचणी क्र.14* 
 

*इ. 7️⃣वी गणित    चाचणी क्र.14* 

*इ. 8️⃣वी गणित    चाचणी क्र.14* 

*इ. 9️⃣वी गणित  2  चाचणी क्र. 7*


*इ. 🔟वी गणित 2 चाचणी क्र.7* 



     *ऑनलाईन चाचणी क्र. 44* 

 *आज दिनांक:  04 /06/2020* 
*आजचा विषय :-  गणित  चाचणी क्र. 13/7* 
   इ.5 वी ते इ.10 वी.  

         *रयत शिक्षण संस्था,सातारा*
      *शैक्षणिक उपक्रम सन २०२०-२१*
  *Rayat Online School Education* 

  *चला करुया  सुरवात नवीन वर्ष सन २०२०-२१ ची!!* 
•••••••••••••••••••••••••••••••
👇*अभ्यास करण्यासाठी खालील आपल्या इयत्तेच्या लिंकवर क्लिक करा* 👇
*इ. 5️⃣वी गणित चाचणी क्र.13*

*इ. 6️⃣वी गणित    चाचणी क्र.13* 
 

*इ. 7️⃣वी गणित    चाचणी क्र.13* 

*इ. 8️⃣वी गणित    चाचणी क्र.13* 

*इ. 9️⃣वी गणित  1  चाचणी क्र. 7*


*इ. 🔟वी गणित 1 चाचणी क्र.7* 



*ऑनलाईन चाचणी क्र. 43* 

  *आज दिनांक:  03/06/2020*
*आजचा विषय :- इंग्रजी  चाचणी क्र. 7* 
   इ.5 वी ते इ.10 वी.  

         *रयत शिक्षण संस्था,,सातारा*
      *शैक्षणिक उपक्रम सन २०२०-२१*
  *Rayat Online School Education* 

  *चला करुया  सुरवात नवीन वर्ष सन २०२०-२०२१ ची!!* 
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
👇*अभ्यास करण्यासाठी खालील आपल्या इयत्तेच्या लिंकवर क्लिक करा* 👇

*इ. 5️⃣ वी  इंग्रजी  चाचणी क्र. 7*

*इ. 6️⃣ वी  इंग्रजी  चाचणी क्र. 7*

*इ. 7️⃣ वी  इंग्रजी  चाचणी क्र. 7*

*इ. 8️⃣ वी  इंग्रजी  चाचणी क्र. 7*

*इ. 9️⃣ वी  इंग्रजी  चाचणी क्र. 7*

*इ. 🔟 वी  इंग्रजी  चाचणी क्र. 7*



*ऑनलाईन चाचणी क्र. 42* 


  *आज दिनांक:  02 /06/2020*
*आजचा विषय :- हिंदी/संस्कृत  चाचणी क्र. 6/5* 
   इ.5 वी ते इ.10 वी.  

         *रयत शिक्षण संस्था,सातारा*
      *शैक्षणिक उपक्रम सन २०२०-२१*
  *Rayat Online School Education* 

  *चला करुया  सुरवात नवीन वर्ष सन २०२०-२०२१ ची!!* 
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
👇*अभ्यास करण्यासाठी खालील आपल्या इयत्तेच्या लिंकवर क्लिक करा* 👇

*इ. 5️⃣वी  हिंदी  चाचणी क्र. 6*

*इ. 6️⃣वी  हिंदी चाचणी क्र.6*

*इ. 7️⃣वी  हिंदी  चाचणी क्र.6*

*इ. 8️⃣वी  हिंदी  चाचणी क्र.6*

*इ. 9️⃣वी  हिंदी  चाचणी क्र.6*

*इ. 🔟वी  हिंदी  चाचणी क्र.6* 

*इ. 8️⃣वी  संस्कृत  चाचणी क्र.5*

*इ. 9️⃣वी  संस्कृत  चाचणी क्र.5*

*इ. 🔟वी  संस्कृत चाचणी क्र.5* 



*ऑनलाईन चाचणी क्र. 40*

 
 *आज दिनांक:  01 /06/2020*
*आजचा विषय :- सामाजिक शास्त्रे  चाचणी क्र. 6* 
   इ.5 वी ते इ.10 वी.  

         *रयत शिक्षण संस्था,,सातारा*
      *शैक्षणिक उपक्रम सन २०२०-२१*
  *Rayat Online School Education* 

  *चला करुया  सुरवात नवीन वर्ष सन २०२०-२०२१ ची!!* 
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
👇*अभ्यास करण्यासाठी खालील आपल्या इयत्तेच्या लिंकवर क्लिक करा* 👇

*इ. 5️⃣वी  परिसर अभ्यास 2 चाचणी क्र. 6*

*इ. 6️⃣वी  सामाजिक शास्त्रे  चाचणी क्र.6* 

*इ. 7️⃣वी सामाजिक शास्त्रे  चाचणी क्र.6*

*इ. 8️⃣वी सामाजिक शास्त्रे  चाचणी क्र.6*

*इ. 9️⃣वी सामाजिक शास्त्रे  चाचणी क्र.6*

*इ. 🔟वी सामाजिक शास्त्रे  चाचणी क्र.6* 


*ऑनलाईन चाचणी क्र. 36* 

 *आजचा विषय :- इंग्रजी  चाचणी क्र. 6* 
   इ.5 वी ते इ.10 वी.  

         *रयत शिक्षण संस्था,,सातारा*
      *शैक्षणिक उपक्रम सन २०२०-२१*
  *Rayat Online School Education* 

  *चला करुया  सुरवात नवीन वर्ष सन २०२०-२०२१ ची!!* 
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
👇*अभ्यास करण्यासाठी खालील आपल्या इयत्तेच्या लिंकवर क्लिक करा* 👇

*इ. 5️⃣ वी  इंग्रजी  चाचणी क्र. 5*

*इ. 6️⃣ वी  इंग्रजी  चाचणी क्र. 6*

*इ. 7️⃣ वी  इंग्रजी  चाचणी क्र. 6*

*इ. 8️⃣ वी  इंग्रजी  चाचणी क्र. 6*

*इ. 9️⃣ वी  इंग्रजी  चाचणी क्र. 6*

*इ. 🔟 वी  इंग्रजी  चाचणी क्र. 6*


*ऑनलाईन चाचणी क्र. 34* 

 *आजचा विषय :- मराठी  चाचणी क्र. 5* 
   इ.5 वी ते इ.10 वी.  

         *रयत शिक्षण संस्था,,सातारा*
      *शैक्षणिक उपक्रम सन २०२०-२१*
  *Rayat Online School Education* 

  *चला करुया  सुरवात नवीन वर्ष सन २०२०-२०२१ ची!!* 
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
👇*अभ्यास करण्यासाठी खालील आपल्या इयत्तेच्या लिंकवर क्लिक करा* 👇

*इ. 5️⃣वी  मराठी  चाचणी क्र. 5*

*इ. 6️⃣वी  मराठी चाचणी क्र.5*

*इ. 7️⃣वी मराठी  चाचणी क्र.5*

*इ. 8️⃣वी मराठी  चाचणी क्र.5*

*इ. 9️⃣वी मराठी  चाचणी क्र.5*

*इ. 🔟वी मराठी  चाचणी क्र.5* 


  *ऑनलाईन चाचणी क्र. 33* 

 *आजचा विषय :- सामाजिक शास्त्रे  चाचणी क्र. 5* 
   इ.5 वी ते इ.10 वी.  

         *रयत शिक्षण संस्था,,सातारा*
      *शैक्षणिक उपक्रम सन २०२०-२१*
  *Rayat Online School Education* 

  *चला करुया  सुरवात नवीन वर्ष सन २०२०-२०२१ ची!!* 
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
👇*अभ्यास करण्यासाठी खालील आपल्या इयत्तेच्या लिंकवर क्लिक करा* 👇

*इ. 5️⃣वी  परिसर अभ्यास 2 चाचणी क्र. 5*

*इ. 6️⃣वी  सामाजिक शास्त्रे  चाचणी क्र.5* 

*इ. 7️⃣वी सामाजिक शास्त्रे  चाचणी क्र.5*

*इ. 8️⃣वी सामाजिक शास्त्रे  चाचणी क्र.5*

*इ. 9️⃣वी सामाजिक शास्त्रे  चाचणी क्र.5*

*इ. 🔟वी सामाजिक शास्त्रे  चाचणी क्र.5* 



 *ऑनलाईन चाचणी क्र. 32* 

 *आजचा विषय :- विज्ञान  चाचणी क्र. 5/3* 
   इ.5 वी ते इ.10 वी.  

         *रयत शिक्षण संस्था,,सातारा*
      *शैक्षणिक उपक्रम सन २०२०-२१*
  *Rayat Online School Education* 

  *चला करुया  सुरवात नवीन वर्ष सन २०२०-२०२१ ची!!* 
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
👇*अभ्यास करण्यासाठी खालील आपल्या इयत्तेच्या लिंकवर क्लिक करा* 👇

*इ. 5️⃣वी  परिसर अभ्यास 1 चाचणी क्र.5*

*इ. 6️⃣वी सामान्य विज्ञान    चाचणी क्र.5* 

*इ. 7️⃣वी सामान्य विज्ञान  चाचणी क्र.5* 

*इ. 8️⃣वी सामान्य विज्ञान    चाचणी क्र.5* 

*इ. 9️⃣वी विज्ञान आणि तंत्रज्ञान 2   चाचणी क्र. 3* 

*इ. 🔟वी विज्ञान आणि तंत्रज्ञान 2  चाचणी क्र.3* 



*ऑनलाईन चाचणी क्र. 31*

 *आजचा विषय :-  गणित  चाचणी क्र. 10/5* 
   इ.5 वी ते इ.10 वी.  

         *रयत शिक्षण संस्था,,सातारा*
      *शैक्षणिक उपक्रम सन २०२०-२१*
  *Rayat Online School Education* 

  *चला करुया  सुरवात नवीन वर्ष सन २०२०-२०२१ ची!!* 
•••••••••••••••••••••••••••••••
👇*अभ्यास करण्यासाठी खालील आपल्या इयत्तेच्या लिंकवर क्लिक करा* 👇
*इ. 5️⃣वी गणित चाचणी क्र.10*

*इ. 6️⃣वी गणित    चाचणी क्र.10* 
 

*इ. 7️⃣वी गणित    चाचणी क्र.10* 

*इ. 8️⃣वी गणित    चाचणी क्र.10* 

*इ. 9️⃣वी गणित  2  चाचणी क्र. 5*


*इ. 🔟वी गणित 2 चाचणी क्र.5* 



 *ऑनलाईन चाचणी क्र. 30* 

 *आजचा विषय :-  गणित  चाचणी क्र. 9/5* 
   इ.5 वी ते इ.10 वी.  

         *रयत शिक्षण संस्था,,सातारा*
      *शैक्षणिक उपक्रम सन २०२०-२१*
  *Rayat Online School Education* 

  *चला करुया  सुरवात नवीन वर्ष सन २०२०-२०२१ ची!!* 
•••••••••••••••••••••••••••••••
👇*अभ्यास करण्यासाठी खालील आपल्या इयत्तेच्या लिंकवर क्लिक करा* 👇
*इ. 5️⃣वी गणित चाचणी क्र.9*

*इ. 6️⃣वी गणित    चाचणी क्र.9* 
 
*इ. 7️⃣वी गणित    चाचणी क्र.9* 

*इ. 8️⃣वी गणित    चाचणी क्र.9* 

*इ. 9️⃣वी गणित  1  चाचणी क्र. 5*


*इ. 🔟वी गणित 1  चाचणी क्र.5* 



*ऑनलाईन चाचणी क्र. 29* 


 *आजचा विषय :- इंग्रजी  चाचणी क्र. 5* 
   इ.5 वी ते इ.10 वी.  

         *रयत शिक्षण संस्था,,सातारा*
      *शैक्षणिक उपक्रम सन २०२०-२१*
  *Rayat Online School Education* 

  *चला करुया  सुरवात नवीन वर्ष सन २०२०-२०२१ ची!!* 
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
👇*अभ्यास करण्यासाठी खालील आपल्या इयत्तेच्या लिंकवर क्लिक करा* 👇

*इ. 5️⃣ वी  इंग्रजी  चाचणी क्र. 5*

*इ. 6️⃣ वी  इंग्रजी  चाचणी क्र. 5*

*इ. 7️⃣ वी  इंग्रजी  चाचणी क्र. 5*

*इ. 8️⃣ वी  इंग्रजी  चाचणी क्र. 5*

*इ. 9️⃣ वी  इंग्रजी  चाचणी क्र. 5*

*इ. 🔟 वी  इंग्रजी  चाचणी क्र. 5*

  घरीच रहा, सुरक्षित रहा..

 
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
 *घरीच रहा, सुरक्षित रहा..*



गुरुवार, २८ मे, २०२०

नवनीत e- Digest (गाईड ) मोफत मिळावा.

 सुवर्णसंधी✨ सुवर्णसंधी✨ सुवर्णसंधी ✨

                       नवनीत प्रकाशन आपल्या साठी घेऊन आले आहे मोफत e- Digest (गाईड )

           Lockdown मुळे पालकांचे आर्थिक व विद्यार्थ्यांचे जे शैक्षणिक नुकसान होत आहे, याची दखल घेऊन नवनीत प्रकाशन  इयत्ता: १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन आले आहे एक  SPECIAL OFFER.

        आजच नवनीत चे TOPScorer app Download करा आणि मिळवा इयत्ता  १० वीच्या सर्व माध्यमांच्या सर्व  विषयांच्या e-Digest (गाईड ) अगदी मोफत.  सर्व धड़े / All Chapter अगदी मोफत. 


                 e-Digest  विनामूल्य आवृत्तीमध्ये प्रवेश करण्यासाठी

 १) प्ले स्टोअर वरून नवनीत TOPScorer App डाउनलोड करा.

 २) महाराष्ट्र बोर्ड, मध्यम व इयत्ता १० वी निवडा आणि सुरू ठेवा.

 ३) सर्व विषय निवडा (हिंदी १००) नवनीत e-Digest कोर्स (किंवा इतर कोणताही विशिष्ट ई डाइजेस्ट कोर्स)

 4) "एक प्रोमोकोड" वर क्लिक करा आणि  DIGEST20  हा कोड प्रविष्ट करा आणि आता खरेदीवर क्लिक करा.

                        साइन इन करा आणि शिकण्याचा आनंद घ्या.

शनिवार, २ मे, २०२०

पालकांनी आपल्या घरी मुलांसाठी राबवायचा उपक्रम “ध्यास” (DHYAAS)



    पालकांनी आपल्या घरी मुलांसाठी राबवायचा  उपक्रम “ध्यास” (DHYAAS)



शीर्षक –

आपल्या  इ. २ री ते ८ वीत असणा-या मुलांचा मुलभूत अध्ययन क्षमतांचा स्तर निश्चिती करणे  व अप्रगत मुलांकरिता करीता उपचारात्मक अध्यापनाचे नियोजन करणे.


उदिद्ष्टे

    १. आपल्या मुलाचा वाचन, गणित, आणि इंग्रजी विषयाच्या मुलभूत क्षमतांचा उच्चतम स्तर ठरविणे.
    २. मुलभूत क्षमता अप्राप्त मुलासाठी उपचारात्मक अध्यापनाचे आयोजन करणे.
    ३. इ. २ री ते ८ वी मधील आपल्या मुलाला मुलभूत क्षमतांमध्ये प्रगत करणे.


उपक्रमाचे टप्पे -

   १. आपल्या इ. २ री ते ८ वी असणा-या मुलाची  मराठी वाचन, गणित, आणि इंग्रजी वाचनाची पायाभूत चाचणी घेणे.
   २. चाचणीच्या संपादणूकीचे विश्लेषण करणे व उपचारात्मक अध्यापनासाठी नियोजन करणे.
    ३. अप्रगत मुलाची निश्चिती करून त्यांचेसाठी उपचारात्मक अध्यापनाचे आयोजन करणे.
    ४. उपचारात्मक अध्यापनानंतर फक्त अप्रगत मुलाचे मध्यावधी मूल्यांकन करणे.
    ५. आपला जो मुलगा अद्याप अप्रगत आहेत त्यांचे करिता पुन्हा संबोध दृढीकरणासाठी उपक्रमाचे आयोजन करणे व अंतिम मूल्यांकन करणे.


चाचणीचे स्वरूप -
    १. स्वतःच्या भाषेत सोप्या वाचनाची चाचणी घेणे (मराठी).
    २. गणितातील मुलभूत संकल्पनांच्या ज्ञान पडताळणीची चाचणी घेणे.
    ३. इंग्रजी वाचनाची चाचणी घेणे.


विषयनिहाय मुलभूत अध्ययन स्तर -
१.      मराठी (वाचन)     
अध्ययन स्तर  
 – प्रारंभिक स्तर
- अक्षर स्तर
- शब्द स्तर
- परिच्छेद वाचन स्तर
- गोष्ट वाचन स्तर

    २. गणिती क्रिया
       – प्रारंभिक स्तर
              - १ ते ९ अंक ओळखता येणे.
       - १० ते ९९ अंक ओळखता येणे.
       - वजाबाकीची क्रिया करणे.
       - भागाकाराची क्रिया करणे.

    ३. इंग्रजी (वाचन)  
       – प्रारंभिक स्तर
             - मोठी अक्षरे (Capital letters)ओळखणे.
       - लहान अक्षरे (Small letters) ओळखणे.
       - शब्द वाचन करणे.
             - वाक्य वाचन करणे.


पायाभूत चाचणी प्रसंगी घ्यावयाची काळजी -
          १. मुलांसाठी वातावरण मोकळे असणे आवश्यक आहे.
         २. पालकांनी मुलांना चाचणीसाठी प्रोत्साहित करावे.
         ३. मुलांना चाचणी नमुन्याची ओळख करून देणे.
         ४. मुलांची चाचणीची भाषा, नमुना संच इ. बाबतच्या नोंदी प्रपत्रात करणे.
         ५. विहित प्रपत्रामध्ये आपल्या मुलाच्या मुद्धेनिहाय क्षमतांच्या उच्चतम स्तराच्या नोंदी घेणे.

उपक्रम अंमलबजावणी :
   
    १.पालकांच्या मदतीने चाचणीचे आयोजन करणे, व आपल्या मुलाचा  अध्ययन स्तर निश्चिती करणे.
    २ .प्राप्त माहितीचे संकलन व विश्लेषण करणे.
    ३.आपला मुलगा प्रगत कि अप्रगत ते ठरवणे
    ४.प्रत्येक्ष उपचारात्मक अध्यापनाचे नियोजन करणे .

         
       उपक्रम “ध्यास” (DHYAAS)

➤ पालकांनी आपल्या मुलांसाठी घरी राबवायचा  उपक्रम “ध्यास” (DHYAAS) माहितीपत्रक DOWNLOAD लिंक :👉 https://drive.google.com/openid=1v7MfZ1s6xiaNT2K8ObCXfQjuT2qpVW08



➤  पालकांनी “ध्यास” (DHYAAS) उपक्रम चाचणी कशी घ्यावी त्याबाबतचे  सूचना पत्र  DOWNLOAD लिंक :👉 https://drive.google.com/openid=1rpqZ6Rwe6IQr1mCMQPmYsHf_FDeZYoQD


टीप : पालकांनी चाचणीसाठी कोणतीही एकच प्रश्नपत्रिका घ्यावी. 


➤  “ध्यास” (DHYAAS) उपक्रम - वाचन चाचणी प्रश्नपत्रिका -एक ( मराठी, इंग्रजी, गणित)  DOWNLOAD लिंक :
👉https://drive.google.com/open?id=1xbxUmwRwQ58xVdbMQc-gVEF8ryuL_t2A



➤  “ध्यास” (DHYAAS) उपक्रम - वाचन चाचणी प्रश्नपत्रिका -दोन  ( मराठी, इंग्रजी, गणित)  DOWNLOAD लिंक :
👉https://drive.google.com/open?id=1A_l2YS-waPRV9-k-s6zesmeO9uTUz-dY


➤  “ध्यास” (DHYAAS) उपक्रम - वाचन चाचणी प्रश्नपत्रिका -तीन ( मराठी, इंग्रजी, गणित)  DOWNLOAD लिंक :
👉https://drive.google.com/openid=1HLe7nwlJ61z9pzvUS6WuLsY9QldO5-_H


➤  “ध्यास” (DHYAAS) उपक्रम - वाचन चाचणी प्रश्नपत्रिका -चार ( मराठी, इंग्रजी, गणित)  DOWNLOAD लिंक :
👉https://drive.google.com/open?id=1NW757uiDvd5CLEx0H-HX6qkcubKmPWcm



                          निर्मिती
                श्री. भूपेंद्र लक्ष्मणराव पाटील
                     माध्यमिक शिक्षक
                रा.य.चव्हाण पो.बे.आश्रमशाळा
               हातेड बु.ता. चोपडा जि.जळगाव






शुक्रवार, १ मे, २०२०

कल चाचणी निकाल व महा करिअर मित्र


                                          कल चाचणी

                                           महाराष्ट्र राज्यातील सर्व राज्य बोर्ड शाळांमधील १० वी च्या विद्यार्थ्यांना मोफत व गुणवत्तापूर्ण करिअर मार्गदर्शन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 'कल चाचणी' या प्रकल्पाची २०१६ पासून सुरुवात केली आहे जेणेकरुन विद्यार्थी करिअरचा सुयोग्य पर्याय निवडू शकतील.
‘कल चाचणी’ प्रकल्प अधिक प्रभावी होण्यासाठी ‘महाकरिअरमित्र पोर्टल’ www.mahacareermitra.in व टेक्निकल हेल्पलाईन हे उपक्रम महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण विभाग आणि स्वयंसेवी संस्था श्यामची आई फाऊंडेशनने (SAF) सीएसआर अंतर्गत राबविले आहेत.
 या पोर्टल व हेल्पलाईनचा उद्देश दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रानुसार १९,००० पेक्षा जास्त कॉलेजेस आणि ८०,००० पेक्षा जास्त शैक्षणिक पर्याय जिल्ह्यानुसार उपलब्ध करून देण्यास मदत करणे आहे.
या व्यतिरिक्त, विद्यार्थी तज्ञांच्या संदेशांसह विविध व्हिडिओ पाहू शकतात आणि आवडीच्या क्षेत्रांशी संबंधित लेख वाचू शकतात. हे व्हिडिओ आणि लेख विद्यार्थ्यांना करिअरचा सुयोग्य पर्याय निवडण्यास मदत करतील.

कलचाचणी निकाल पाहण्यासाठी  

महा करिअर मित्र 



सूचना - कलचाचणी निकाल पाहण्यासाठी  वरील साईट वर जाऊन आपला एस.एस.सी  परीक्षेचा (10 वी बोर्ड परीक्षेचा ) Seat No. टाकाअहवाल या TABS वर CLICK करा ....आपला मार्च 2020 चा कलचाचणी निकाल (अहवाल ) आपणास पाहता येईल व प्रिंट तसेच DOWNLOAD देखील करता येईल.)



आपल्या आवडीच्या करिअर क्षेत्रा संबंधित  माहिती देणारे कलनुसार ) व्हिडीओज् लिंक :👀 👉
https://www.mahacareermitra.in/#/videos

आपल्या आवडीच्या करिअर क्षेत्रा संबंधित  माहिती देणारे लेख  लिंक👀👉


आपल्या आवडीच्या करिअर क्षेत्रा संबंधित -  शिष्यवृत्ती लिंक 👀👉


आपल्या आवडीच्या करिअर क्षेत्रा संबंधित -  वेबसाईट लिंक 👀👉

आपल्या आवडीच्या करिअर क्षेत्रा संबंधित -  मार्गदर्शन केंद्र यादी  👀👉


शाळेसाठी  -  शाळा login  👀👉


बुधवार, २९ एप्रिल, २०२०

लर्निंग होम संकल्पना

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय (दि.28.04.2020)

                 

                                   सर्व मा. मुख्याध्यापक , शिक्षक ,पालक व विद्यार्थी  मित्रांनो नमस्कार !                                                               महाराष्ट्र शासनाने दि. 28 एप्रिल 2020 च्या शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांना व शिक्षकांना अभ्यासासाठी विविध APP व वेब साईटचा परिचय करून दिलेला आहे , त्या सर्व लिंक आपल्या सोयीसाठी एकत्रित करून देत आहे ....तरी आपण खाली दिलेल्या लिंक वर  क्लिक करा......आणि घ्या आनंद लर्निंग फ्रॉम होमचा................


                          ( Learning From Home )

➤कोव्हीड 19 या विषाणुजण्य साथीच्या रोगप्रसारामुळे लागु करण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळात अध्ययन-अध्यापन प्रविया सुरू राहण्यासाठी लनींग फ्रॉम होम ही संकल्पना राबिविणे बाबत.दि. 28.04.2020:👉 DOWNLOAD


ई- लर्निंग महत्वाच्या लिंक :


➤इयत्ता 1 ली ते 10 वी साठीचे DIKSHA मोबाईल APP DOWNLOAD करण्यासाठीची लिंक  :👉 https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.diksha.app


इयत्ता 1 ली ते 12 वी पाठ्यपुस्तके  DOWNLOAD करण्यासाठीची लिंक :👉 www.ebalbharati.in

    http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook12.aspx


इयत्ता 1 ली ते 10 वी साठीचे DIKSHA वेब पोर्टल लिंक :   👉 www.diksha.gov.in/explore


➤क्रिएटिव्ह आणि क्रिटिकल (सीसीटी) प्रश्न लिंक  👉https://diksha.gov.in/resources/play/collection/do_31290608850520473612338?contentTy pe=TextBook 


➤इयत्ता 10 वी इंग्रजी व मराठी माध्यमातील सर्व विषयाचे ई लर्निंग साहित्य लिंक  :👉  https://learn.ebalbharati.in/

https://play.google.com/store.apps.details?id=com.EBalBharati


➤बोलकी बालभारती (Talking Books) लिंक :👉https://learn.ebalbharati.in/ 

https://www.youtube.com/channel/UYCacnAJUq6dkmYrvb401cRA
➤ इयत्ता 8 वी ते 10 विज्ञान ,भूगोल ,संस्कृत  विषयाचे व्हिडिओ स्वरूपातील साहित्य लिंक  :👉 www.youtube.com/user/ERCJPP 

➤बालभारती You Tube वाहिनी लिंक  :👉 https://www.youtube.com/channel/UYCacnAJUq6dkmYrvb401cRA


➤पाठ्यपुस्तक मंडळाचे ई-बालभारती APP लिंक  :👉https://play.google.com/store.apps.details?id=com.EBalBharati


➤ किशोर मासिक  :👉http://kishor.ebalbharati.in/Archive/  



  💢  अवांतर वाचनासाठी वेबसाईट व APLLICATION  💢


➤ National Digital Library Of India Link:👉 https://ndl.iitkgp.ac.in



➤ BOLO वाचनासाठीचे मोबाईल APP DOWNLOAD करण्यासाठीची लिंक :👉 https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.seekh



➤NROER : इयत्ता 1 ली ते 12 वी साठीच्या सर्व विषयांसाठी ई-साहित्य संग्रह लिंक : 👉http://nroer.gov.in/welcome 


➤ e- Pathshala लिंक  :👉 http://epathshala.nic.in व http://epathshala.gov.in


➤ SWAYAM लिंक  :👉 https://swayam.gov.in


➤SWAYAM PRABHA  : 👉 https://swayamprabha.gov.in


➤ National Digital Library Of India  :👉 https://ndl.iitkgp.ac.in/ 


➤ विज्ञान  विषयासाठी सिम्युलेशन मोबाईल APP DOWNLOAD  लिंक :👉https://play.google.com/store/apps/details?id=edu.colorado.phet.android_app 


➤ ई-साहित्य उपलब्ध असलेला आंतरराष्ट्रीय संग्रह (Global Digital Library) :👉https://play.google.com/store/apps/details?id=io.digitallibrary.reader